लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशुतोष गोखले

आशुतोष गोखले, मराठी बातम्या

Ashutosh gokhale, Latest Marathi News

'तुला पाहते रे' ही मालिका प्रचंड लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेतील सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्यही त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे.
Read More
अभिनेता आशुतोष गोखलेची अनघासह डान्स केमिस्ट्री पाहून फॅन्स झाले क्रेझी - Marathi News | Aashutosh Gokhale With Anaghaa Atul Dancing skill will stunned you, dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता आशुतोष गोखलेची अनघासह डान्स केमिस्ट्री पाहून फॅन्स झाले क्रेझी

Aashutosh Gokhale With Anaghaa Atul Dancing Video: आशुतोष गोखले आणि अनघा अतुलच्या डान्सिंगवर चांगलेच फिदा झाल्याचे पाहायला मिळत  आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या  फॅन्सना प्रचंड आवडला आहे.   ...

मराठमोळा हा अभिनेता गरजवंतासाठी बनला देवदूत, अशी करतोय मदत - Marathi News | Marathi Actor Aashutosh Gokhale helped to needy people in Corona TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा हा अभिनेता गरजवंतासाठी बनला देवदूत, अशी करतोय मदत

सध्याच्या कठीण काळात हा अभिनेता सामाजिक बांधिलकी जपण्याचा मनापासून प्रयत्न करतो आहे.   ...

Fathers Day Special : मराठी इंडस्ट्रीतील बाप-बेटा ट्रेंडमध्ये 'गोखले अँड सन' - Marathi News | Father's Day Special: Fathers and son trend in 'Gokhale and Son' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Fathers Day Special : मराठी इंडस्ट्रीतील बाप-बेटा ट्रेंडमध्ये 'गोखले अँड सन'

मराठी इंडस्ट्रीमध्ये 'बाप बेटा' जोडीचा ट्रेंड आता रुजू झाला आहे. यात आणखीन एका जोडीची भर पडलीय. ...

Tula Pahate Re मालिकेतील जयदीप सरंजामे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला घरातूनच मिळालं अभिनयाचे बाळकडू, तो आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा लेक - Marathi News | Tula Pahate Re Serial Jaydeep Saranjame Got Acting Lessons From Home, He Is Son Of this Marathi Star | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Tula Pahate Re मालिकेतील जयदीप सरंजामे ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्याला घरातूनच मिळालं अभिनयाचे बाळकडू, तो आहे या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याचा लेक

'तुला पाहते रे' या मालिकेतील सरंजामे कुटुंबातील जयदीप सरंजामे हा सदस्यही त्याच्या वेगळ्या भूमिकेमुळे चर्चेत आला आहे. अभिनेता आशुतोष गोखले यानेही ही भूमिका साकारली आहे.  ...