ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने युवकचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांना संधी दिल्यानंतर भाजपने मात्र अनुभवी नेते असलेल्या धस यांच्यावर विश्वास टाकला आहे. ...
बीडच्या आष्टी तालुक्यात मेहबूब शेख यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. मात्र याठिकाणी इच्छुक असलेले माजी आमदार साहेबराव दरेकर आणि समर्थक आक्रमक झाले आहेत. ...