लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
Ashok Saraf: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले... - Marathi News | marathi actor Ashok Saraf s first reaction after the Padma Shri announced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf: 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर अशोक सराफ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

Ashok Saraf :अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना ...

Padma Awards 2025: मराठमोळ्या विनोदवीराचा 'राष्ट्रीय' सन्मान! अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर - Marathi News | padma awards 2025 marathi actor ashok saraf announced with padma shri award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Padma Awards 2025: मराठमोळ्या विनोदवीराचा 'राष्ट्रीय' सन्मान! अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर

Padma Awards 2025: अशोक सराफ यांच्या शिरपेचात मानाचा तुरा, मराठी सिनेसृष्टीसाठी गौरवाची बाब ...

नातवंडांसह नव्या वर्षात सुरु झालीय अशोक मा.मा. यांची सेकंड इनिंग! - Marathi News | Ashok Ma.Ma.'s second innings has begun in the new year with his grandchildren! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नातवंडांसह नव्या वर्षात सुरु झालीय अशोक मा.मा. यांची सेकंड इनिंग!

Ashok Saraf : ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ सध्या छोट्या पडद्यावर काम करताना दिसत आहेत. ते कलर्स मराठी वाहिनीवरील 'अशोक मा.मा.' या मालिकेत काम करताना दिसत आहेत. ...

अशोक सराफ यांच्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'अशोक मा.मा.' या दिवसापासून होणार सुरू - Marathi News | ashok saraf new serial ashok mama will be telecast on colors from 25 nov | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या मालिकेची तारीख अन् वेळ ठरली! 'अशोक मा.मा.' या दिवसापासून होणार सुरू

'अशोक मा.मा.' या मालिकेतून अशोक सराफ छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. ...

"दारुच्या ग्लासाला हात लावणार तोच अशोक सराफने..."; सविता मालपेकर यांना मिळाला आयुष्यभराचा धडा - Marathi News | marathi actress share experience of not drinking alcohol due to ashok saraf life lesson | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"दारुच्या ग्लासाला हात लावणार तोच अशोक सराफने..."; सविता मालपेकर यांना मिळाला आयुष्यभराचा धडा

दारुच्या ग्लासाला हात लावणार तोच अशोक सराफ सविता मालपेकर यांना काय म्हणाले, याचा अनुभव त्यांनी सांगितलाय (savita malpekar, ashok saraf) ...

अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला - Marathi News | ashok saraf new serial ashok mama actress rasika vakharkar playing lead role | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांच्या नवीन मालिकेत 'ही' अभिनेत्री साकारणार प्रमुख भूमिका, नव्या प्रोमोने उत्सुकता शिगेला

अशोक सराफ यांच्या अशोक मा.मा. या नव्या मालिकेतून लोकप्रिय अभिनेत्री पुन्हा कलर्स मराठीवर कमबॅक करायला सज्ज आहे. ...

आयुष्य उजळून टाकणारी "सराफी पेढी", नेहा शितोळेने सांगितला अशोक मामांसोबतचा विशेष अनुभव - Marathi News | marathi actress neha shitole talk about working with marathi actor ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयुष्य उजळून टाकणारी "सराफी पेढी", नेहा शितोळेने सांगितला अशोक मामांसोबतचा विशेष अनुभव

अभिनेत्री नेहा शितोळने अशोक सराफ यांच्यासोबतचा कामाचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केलाय (neha shitole) ...

अशोक सराफ झळकणार छोट्या पडद्यावर, प्रोमो पाहून प्रेक्षकांची वाढली उत्सुकता - Marathi News | Ashok Saraf will appear on the small screen, the audience's curiosity increased after seeing the promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ झळकणार छोट्या पडद्यावर, प्रोमो पाहून प्रेक्षकांची वाढली उत्सुकता

Ashok Saraf : 'अशोक मा.मा.' या मालिकेच्या माध्यमातून अशोक मामा छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहेत. ...