लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
"गिरीजा ओक कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हती.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा; नेमकं काय घडलं? - Marathi News | actor ashok saraf talk about why girija oak godbole did not talk with him girish oak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"गिरीजा ओक कित्येक वर्ष माझ्याशी बोलत नव्हती.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा; नेमकं काय घडलं?

अशोक सराफ यांनी लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत एक खास किस्सा सांगितला. यात त्यांनी गिरीजा त्यांच्याशी का बोलत नव्हती याचा खुलासा केला (ashok saraf) ...

अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत अशा कलाकारांची फौज; मराठीतला 'हा' मल्टिस्टारर कॉमेडी सिनेमा पाहिलाय? - Marathi News | nishani dava angatha full movie starring ashok saraf makrand anaspure bharat jadhav | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, निर्मिती सावंत अशा कलाकारांची फौज; मराठीतला 'हा' मल्टिस्टारर कॉमेडी सिनेमा पाहिलाय?

हा मराठी सिनेमा पाहून तुमचं हसून हसून पोट दुखेल. कोणता आहे हा सिनेमा? क्लिक करुन आताच जाणून घ्या (ashok saraf) ...

अंकुश चौधरीने शेअर केलेल्या 'या' फोटोमधील मराठी कलाकारांना ओळखलं का? सांगितली खास आठवण - Marathi News | marathi actor ankush chaudhari share old photos of ashok saraf alka kubal pari telang | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंकुश चौधरीने शेअर केलेल्या 'या' फोटोमधील मराठी कलाकारांना ओळखलं का? सांगितली खास आठवण

अंकुश चौधरीने शेअर केलेल्या या फोटोमधील मराठी कलाकारांना ओळखलं का? सांगितली खास आठवण (ankush chaudhary) ...

"हा नट जेव्हा माणूस म्हणून भेटतो तेव्हा..."; अशोक सराफ यांच्याविषयी नेहा शितोळेने मांडल्या मनातील भावना - Marathi News | actress neha shitole post on marathi actor ashok saraf after announced padmashree | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हा नट जेव्हा माणूस म्हणून भेटतो तेव्हा..."; अशोक सराफ यांच्याविषयी नेहा शितोळेने मांडल्या मनातील भावना

नेहा शितोळेने अशोक सराफ यांच्याविषयी लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (neha shitole, ashok saraf) ...

"मराठी चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ..", अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर स्वप्निल जोशीची पोस्ट - Marathi News | ''Pillar of Marathi cinema..'', Swapnil Joshi's post after Ashok Saraf was awarded 'Padma Shri' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी चित्रपटसृष्टीचा आधारस्तंभ..", अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर स्वप्निल जोशीची पोस्ट

अशोक सराफ यांच्या कलाविश्वातील अतुलनीय योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना 'पद्मश्री' (Ashok Saraf Padma Shri Award) हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर केला आहे. ...

"ही पदवी मिळायला तसा उशीरच झाालाय, पण...", अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर केदार शिंदेंची पोस्ट - Marathi News | kedar shinde shared post after marathi actor ashok saraf announced with padma shri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही पदवी मिळायला तसा उशीरच झाालाय, पण...", अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर केदार शिंदेंची पोस्ट

अशोक सराफ यांना पद्मश्री जाहीर झाल्यानंतर सिनेसृष्टीतून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांनी अशोक सराफ यांचं अभिनंदन करणारी पोस्ट शेअर केली आहे. ...

अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ? - Marathi News | Nivedita Saraf First Reaction After Ashok Saraf Awarded Padma Shri | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर काय म्हणाल्या निवेदिता सराफ?

अशोक सराफ यांना 'पद्मश्री' जाहीर झाल्यानंतर पत्नी आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

"पद्मश्री अशोक सराफ...ऐकायलाच किती छान वाटतं", मिलिंद गवळींनी पोस्ट लिहित दिल्या शुभेच्छा - Marathi News | milind gawali shared post congratulated ashok saraf on padma shri award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पद्मश्री अशोक सराफ...ऐकायलाच किती छान वाटतं", मिलिंद गवळींनी पोस्ट लिहित दिल्या शुभेच्छा

मिलिंद गवळींनी अशोक सराफ यांच्यासोबतचे फोटो शेअर करत लांबलचक पोस्ट लिहिली आहे. ...