लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान! मराठी अभिनेता आनंद व्यक्त करत म्हणाला-"आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान" - Marathi News | ashok saraf awarded with padmshri purskar by president draupadi murmu actor hemant dhome shared special post  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान! मराठी अभिनेता आनंद व्यक्त करत म्हणाला-"आम्हा सर्वांना प्रचंड अभिमान"

अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान, मराठी अभिनेता आनंद व्यक्त करत म्हणाला... ...

अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..." - Marathi News | padma awards 2025 marathi actor ashok saraf awarded with padmashri by president draupadi murmu | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांचा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने गौरव, म्हणाले- "माझ्या जीवनातील विशेष क्षण..."

मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि हास्यसम्राट अभिनेते अशोक सराफ यांचाही पद्मश्री पुरस्काराने गौरव करण्यात आला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला.  ...

'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री? - Marathi News | mukta from pandharichi vari movie actress nandini jog current life Dharila Pandharicha Chor song | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'धरीला पंढरीचा चोर' गाण्यातील 'मुक्ता'ने जिंकलं प्रेक्षकांचं मन! सध्या काय करते अभिनेत्री?

पंढरीची वारी या सिनेमात मुक्ताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री आठवतेय का? सध्या काय करतात त्या? जाणून घ्या ...

'अशोक मा.मा.' मालिकेत नवा ट्विस्ट, भैरवी बनणार अशोक मामांची नवी बॉस! - Marathi News | New twist in the series 'Ashok Ma.Ma.', Bhairavi will become Ashok Mama's new boss! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशोक मा.मा.' मालिकेत नवा ट्विस्ट, भैरवी बनणार अशोक मामांची नवी बॉस!

Ashok Ma.Ma. Serial : 'अशोक मा.मा.' मालिकेत नवा ट्विस्ट आला आहे. या मालिकेत आता भैरवी अशोक मामांची बॉस होणार आहे. भैरवी बाबा म्हणून अशोक मामांचे स्वागत देखील करणार आहे. ...

निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं - Marathi News | ashok saraf once scolded wife nivedita saraf because she smiled on stage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं

रंगमंचावर प्रयोग सुरु असतानात निवेदिता सराफ यांना... नक्की काय घडलं? ...

व्याख्या, विख्खी, वुख्खू! हे तीन शब्द सुचले कसे?, अशोक सराफ यांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा - Marathi News | Ashok Saraf marathi movie Dhoom Dhadaka famous dialogue vyakhya vikhkhi vukhkhu inside story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :व्याख्या, विख्खी, वुख्खू! हे तीन शब्द सुचले कसे?, अशोक सराफ यांनी सांगितला डायलॉगमागचा किस्सा

Ashok Saraf : व्याख्या, विख्खी, वुख्खू हे तीन शब्द कानावर पडले की डोळ्यासमोर येतात ते अशोक सराफ. हा डायलॉग आहे धुमधडाका सिनेमातील. ...

महाराष्ट्रात जन्मल्याने स्वतःला नशीबवान मानतो; पद्मश्री अशोक सराफ यांचं प्रतिपादन   - Marathi News | I consider myself lucky to be born in Maharashtra; Padma Shri Ashok Saraf assertion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्रात जन्मल्याने स्वतःला नशीबवान मानतो; पद्मश्री अशोक सराफ यांचं प्रतिपादन  

‘एप्रिल मे ९९’ या अप्रदर्शित सिनेमाने चित्रपताका महोत्सवाची सुरुवात करण्यात आली. ...

हा आहे निवेदिता-अशोक सराफ यांचा एकुलता एक मुलगा, अभिनयात नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत - Marathi News | This is the only son of Nivedita Saraf-Ashok Saraf, he is not in acting but is working in this field | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हा आहे निवेदिता-अशोक सराफ यांचा एकुलता एक मुलगा, अभिनयात नाही तर या क्षेत्रात आहे कार्यरत

Nivedita Saraf-Ashok Saraf son: निवेदिता आणि अशोक सराफ यांच्या लेकाने एका वेगळ्याच क्षेत्रात करिअर केलंय. ...