लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
"हिमालयाची सावली...", अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..." - Marathi News | marathi actor indraneil kamat shared special post for on the occasion of ashok saraf birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हिमालयाची सावली...", अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..."

अशोक मामांसाठी मराठी अभिनेत्याची सुंदर पोस्ट, म्हणाला- "हा स्वामींचा आशीर्वाद..." ...

Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..." - Marathi News | Ashok Saraf Birthday special why people call marathi actor mama know behind story | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."

Ashok Saraf Birthday Special: अशोक सराफ यांना लोक मामा का म्हणतात? आणि त्यांना पहिल्यांदा अशोक मामा म्हणून हाक कोणी मारली होती? हे तुम्हाला माहितीये का? ...

पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याला लेक अनुपस्थित, अशोक सराफांनी उघड केलं खरं कारण! - Marathi News | Ashok Saraf Reveals The Reason Why His Son Aniket Saraf Was Absent From The Padma Awards Ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्म पुरस्कार वितरण सोहळ्याला लेक अनुपस्थित, अशोक सराफांनी उघड केलं खरं कारण!

लेक का गैरहजर राहिला पद्म पुरस्कार सोहळ्याला? अशोक सराफ यांनी सांगितलं खरं कारण ...

पद्मश्री घेताना लक्ष्या असता तर काय म्हणाला असता? अशोक सराफ म्हणाले- "त्याला आनंद झाला असता आणि...." - Marathi News | Ashok Saraf talk about if laxmikant berde attend padmashri award ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मश्री घेताना लक्ष्या असता तर काय म्हणाला असता? अशोक सराफ म्हणाले- "त्याला आनंद झाला असता आणि...."

पद्मश्री अशोक सराफ यांनी लक्ष्मीकांत बेर्डेंची आठवण जागवून भावुक प्रतिक्रिया दिली आहे. अशोक सराफ लक्ष्याबद्दल काय म्हणाले? ...

"साक्षात अभिनयाचे ५ स्वामी पाठीशी...", संतोष जुवेकरने शेअर केला मराठीतील दिग्गजांसोबतचा फोटो, म्हणाला...  - Marathi News | marathi cinema actor santosh juvekar share special photo with ashok saraf vikram gokhale and mahesh manjrekar netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"साक्षात अभिनयाचे ५ स्वामी पाठीशी...", संतोष जुवेकरने शेअर केला मराठीतील दिग्गजांसोबतचा फोटो, म्हणाला... 

अभिनेता संतोष जुवेकर हा मागील काही दिवसांमध्ये प्रचंड चर्चेत होता. ...

पद्मश्री मिळाल्यावर अशोक सराफ यांचं मालिकेच्या सेटवर जंगी स्वागत, कलाकारांकडून जोरदार सेलिब्रेशन - Marathi News | ashok saraf grand welcome at ashok mama serial set after he reveived padma shri award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पद्मश्री मिळाल्यावर अशोक सराफ यांचं मालिकेच्या सेटवर जंगी स्वागत, कलाकारांकडून जोरदार सेलिब्रेशन

अशोक सराफ सध्या कलर्स मराठीवरील 'अशोक मा.मा.' मालिकेत दिसत आहेत. या मालिकेच्या सेटवर त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ...

अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान, निवेदिता यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर काढला खास फोटो, म्हणाल्या- "आता देशाचा अभिमान.." - Marathi News | nivedita saraf take photo with Padma Shri ashok saraf and write special caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांचा पद्मश्रीने सन्मान, निवेदिता यांनी राष्ट्रपती भवनाबाहेर काढला खास फोटो, म्हणाल्या- "आता देशाचा अभिमान.."

निवेदिता सराफ यांनी अशोक सराफ यांच्यासोबत खास फोटोशूट केलं. याशिवाय पद्मश्री मिळाल्यावर अशोक सराफ यांचा खास शब्दगौरव केला ...

"अभिमान वाटतोय की माझे काका...", पद्मश्री पुरस्कारानंतर अशोकमामांना विमानात मिळालं खास सरप्राइज - Marathi News | ashok saraf get special surprise in flight after returning receiving padma shri award from delhi to mumbai | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिमान वाटतोय की माझे काका...", पद्मश्री पुरस्कारानंतर अशोकमामांना विमानात मिळालं खास सरप्राइज

दिल्लीवरुन मुंबईत परतताना अशोक सराफ यांना विमानात आणखी एक सरप्राइज मिळालं. अशोक सराफ ज्या विमानात बसले होते ते विमान त्याची पायलट त्यांची सख्खी भाची होती.  ...