Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्याFOLLOW
Ashok saraf, Latest Marathi News
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
Ashok saraf": प्रेक्षकांना सिनेमातील फायटिंग सीन पाहायला जास्त आवडतात. कलाकारही हे सीन खरे वाटावेत यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र, अनेकदा हे सीन करतांना सेटवर अपघातही घडतात. असाच अपघात एकदा लोकप्रिय अभिनेता अशोक सराफ यांच्या सोबत झाला होता. ...
सचिन पिळगावकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. मात्र अनेकदा त्यांना ट्रोलिंगचा सामना करावा लागला आहे. याबाबत आता अभिनेते अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...
'धुमधडाका' सिनेमातील अशोक सराफ यांचा ‘वख्खा विख्खी वुख्खू’ हा डॉयलॉग प्रचंड गाजला. या सिनेमात त्यांची अभिनेत्री सुरेखा उर्फ ऐश्वर्या राणे हिच्यासोबत जोडी जमली होती. ...