लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
अशोक सराफांच्या हस्ते 'संयुक्त मानापमान' नाटकाचा मुहूर्त - Marathi News | muhurat of the play sanyukt manapaman by ashok saraf | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अशोक सराफांच्या हस्ते 'संयुक्त मानापमान' नाटकाचा मुहूर्त

ज्येष्ठ रंगकर्मी, अभिनयसम्राट अशोक सराफ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून नव्या संचातील 'संयुक्त मानापमान' नाटकाचा मुहर्त करण्यात आला.  ...

'रात्रीस खेळ चाले'मधील अण्णा उर्फ माधव अभ्यंकर दिसणार 'लाईफलाईन' सिनेमात - Marathi News | Anna aka Madhav Abhyankar from 'Ratris Khel Chale' will be seen in 'Lifeline' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रात्रीस खेळ चाले'मधील अण्णा उर्फ माधव अभ्यंकर दिसणार 'लाईफलाईन' सिनेमात

Madhav Abhyankar : आपल्या वैविध्यपूर्ण भूमिकांनी आणि भारदस्त व्यक्तिमत्वाने माधव अभ्यंकर यांनी प्रेक्षकांच्या मनात कायमच स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. आता 'लाईफलाईन'मधून एका वेगळ्याच भूमिकेतून ते चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत. ...

लक्ष्मीकांत बेर्डे ते सचिन खेडेकर..; लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघाच! - Marathi News | Laxmikant Berde to Sachin Khedekar Check out the wedding photos of popular Marathi artists | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डे ते सचिन खेडेकर..; लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघाच!

लक्ष्मीकांत बेर्डे, निळू फुले, प्रशांत दामले अशा लोकप्रिय मराठी कलाकारांच्या लग्नाचे फोटो बघा एका क्लिकवर ...

अशोक सराफ साकारणार पहिल्यांदाच ही भूमिका, म्हणाले - या क्षेत्राबद्दल प्रचंड आदर आहे आणि... - Marathi News | Ashok Saraf will play this role for the first time, said - There is great respect for this sector and... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ साकारणार पहिल्यांदाच ही भूमिका, म्हणाले - या क्षेत्राबद्दल प्रचंड आदर आहे आणि...

Ashok Saraf : मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या कारकीर्दीत आतापर्यंत विविध भूमिका साकारल्या आहेत. आता लवकरच ते लाईफलाईन या सिनेमात दिसणार आहेत. ...

बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण - Marathi News | Navra Maaza Navsaacha 2 movie siddharth jadhav will be seen directed by sachin pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुप्रतिक्षित 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये या लोकप्रिय मराठी कलाकाराची एन्ट्री, डबिंगही केलं पूर्ण

सचिन पिळगावकर यांच्या 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये आणखी एका कलाकाराची एन्ट्री झालीय (sachin pilgaonkar, navra maza navsacha 2) ...

करारी नजर अन् भगवी वस्त्रं; 'धर्मवीर २' ची रिलीज डेट जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा - Marathi News | Dharamveer 2 Release Date Announced by cm eknath shinde prasad oak bobby deol pravin tarde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करारी नजर अन् भगवी वस्त्रं; 'धर्मवीर २' ची रिलीज डेट जाहीर! मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत घोषणा

प्रसाद ओकच्या आगामी 'धर्मवीर २' सिनेमाच्या रिलीज डेटची घोषणा झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आणि दिग्गज कलाकारांनी यावेळी उपस्थिती दर्शवली (dharmaveer 2) ...

अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमाची घोषणा, या तारखेला होणार रिलीज - Marathi News | ashok saraf new movie lifeline poster out also starring madhav abhyankar hemangi kavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमाची घोषणा, या तारखेला होणार रिलीज

अशोक सराफ आणि 'रात्रीस खेळ चाले' फेम अण्णा अर्थात माधव अभ्यंकर यांच्या 'लाईफ लाईन' सिनेमातून महत्वाचा विषय मांडण्यात येणार आहे (lifeline, ashok saraf) ...

अशोकमामांच्या घराबाहेरची नेमप्लेट पाहिली का? सुनील बर्वेंनी केली खात्री, 'धनंजय माने...' - Marathi News | Sunil Barve nameplate outside ashok saraf house with nivedita saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोकमामांच्या घराबाहेरची नेमप्लेट पाहिली का? सुनील बर्वेंनी केली खात्री, 'धनंजय माने...'

अशोक सराफ यांच्या घराबाहेर त्यांनी त्यांच्या नावाची एक खास नेमप्लेट बनवलीय. जी वाचून तुम्हालाही आनंद होईल (ashok saraf) ...