लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
'नवरा माझा नवसाचा २'ची रिलीज डेट समोर! यंदाचा प्रवासही गणपतीपुळ्याचा पण कोकण रेल्वेने - Marathi News | Navra Maaja Navsaacha 2 release date announced starring ashok saraf sachin pilgaonkar swapnil joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरा माझा नवसाचा २'ची रिलीज डेट समोर! यंदाचा प्रवासही गणपतीपुळ्याचा पण कोकण रेल्वेने

सचिन पिळगावकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा २ सिनेमा या तारखेला होणार रिलीज (navra maaza navsaacha 2) ...

'नवरा माझा नवसाचा २'मध्ये मोठा ट्विस्ट! कंडक्टर लालू दिसणार नाही तर...; अशोक सराफ यांच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज - Marathi News | navara maza navsacha 2 ashok saraf first look out watch sachin pilgaonkar movie promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरा माझा नवसाचा २'मध्ये मोठा ट्विस्ट! कंडक्टर लालू दिसणार नाही तर...; अशोक सराफ यांच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज

'नवरा माझा नवसाचा २'मध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये लालू कंडक्टर दिसणार नाहीये. सिनेमात अशोक सराफ तर दिसणार आहेत. पण, ते लालू कंडक्टरची भूमिका साकारणार नाहीत.  ...

बुद्धीवंत अन् किरवंत यांच्यातला संघर्ष...; अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय, 'लाईफलाईन'चा ट्रेलर रिलीज - Marathi News | lifeline marathi movie trailer release starrig ashok saraf and madhav abhyankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुद्धीवंत अन् किरवंत यांच्यातला संघर्ष...; अशोक सराफ यांचा जबरदस्त अभिनय, 'लाईफलाईन'चा ट्रेलर रिलीज

'लाईफलाईन' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून अशोक सराफ यांचा आजवर कधीही न पाहिलेला वेगळा अंदाज पाहायला मिळतोय (ashok saraf) ...

अशोक सराफ निर्मिती सावंत यांना 'या' नावाने हाक मारतात, अभिनेत्रीने सांगितला मजेशीर किस्सा - Marathi News | Ashok Saraf calls actress nirmiti Sawant by this name funny incident shared | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ निर्मिती सावंत यांना 'या' नावाने हाक मारतात, अभिनेत्रीने सांगितला मजेशीर किस्सा

निर्मिती सावंत यांनी अशोक सराफ त्यांना कोणत्या नावाने हाक मारतात हा मजेशीर प्रसंग सांगितला आहे (ashok saraf, nirmiti sawant) ...

सचिन पिळगावकरांनी शेअर केला अशोक-निवेदीता सराफ यांच्या लग्नाचा फोटो - Marathi News | Sachin Pilgaonkar shared Ashok Saraf-Nivedita Saraf's wedding photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगावकरांनी शेअर केला अशोक-निवेदीता सराफ यांच्या लग्नाचा फोटो

Sachin Pilgaonkar, Ashok Saraf, Nivedita Saraf : सचिन पिळगावकरांनी सोशल मीडियावर अशोक सराफ आणि निवेदिता सराफ यांच्या लग्नातला फोटो शेअर केला आहे. या फोटोला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. ...

"पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज - Marathi News | ashok saraf madhav abhyankar lifeline movie teaser release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"पेढा दिला की खायचा, कुठल्या डेरीतलं दूध विचारायचं नाही!" अशोक सराफ यांच्या 'लाईफलाईन'चा टीझर रिलीज

अशोक सराफ - माधव अभ्यंकर यांच्या अभिनयाची जुगलबंदी असणाऱ्या 'लाईफलाईन' सिनेमाचा टीझर रिलीज झालाय (lifeline) ...

अशोक सराफ पाहतात फक्त 'ही' मालिका, मराठी अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत केला खुलासा - Marathi News | Ashok Saraf watches only one marathi serial lead actress Rasika Wakharkar shares post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ पाहतात फक्त 'ही' मालिका, मराठी अभिनेत्रीने फोटो पोस्ट करत केला खुलासा

मालिकेतील मुख्य अभिनेत्रीनेच अशोक सराफ यांची भेट घेत याचा खुलासा केला आहे. ...

'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..." - Marathi News | sachin pilgaonkar on ashi hi banwa banwi 2 said this superhit movie sequel not possible without laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..."

आजही 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी याबाबत भाष्य केलं. ...