Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्याFOLLOW
Ashok saraf, Latest Marathi News
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दूरदर्शनवर दिलेली मुलाखत सध्या चांगलीच व्हायरल झालीय. यात त्यांनी अनेक प्रश्नांची मनमोकळी उत्तरं दिली आहेत (laxmikant Berde) ...
Ashi Hi Banva Banvi : 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. १९८८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांचं तितकचं मनोरंजन करतो. ...
Lifeline Movie : 'लाईफलाईन' या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. डॉक्टरांचे आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेची मुळे यांच्यातील वैचारिक युद्ध या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...