लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ? - Marathi News | marathi actor ashok saraf talks about comedy what he enjoys most says i am not comedian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?

विनोद म्हणजे काय? अशोक सराफ म्हणाले, "मी तोच विनोद मानतो जो..." ...

"लक्ष्या गेला, सुधीर गेला आणि सचिनने.."; इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, काय म्हणाले? - Marathi News | ashok saraf talk about laxmikant berde sudhir joshi sachin pilgaonkar friendship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लक्ष्या गेला, सुधीर गेला आणि सचिनने.."; इंडस्ट्रीतील मैत्रीबद्दल अशोक सराफ यांनी व्यक्त केल्या भावना, काय म्हणाले?

अशोक सराफ गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत कार्यरत आहेत. अशोक यांनी सिनेसृष्टीतील त्यांच्या मित्रांबद्दल आणि मैत्रीबद्दल स्पष्ट मत व्यक्त केलंय ...

"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले - Marathi News | ashok saraf revealed why he was not seen as a hero in bollywood hindi movies | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले

केवळ मराठीच नव्हे तर हिंदी सिनेसृष्टीतही अशोक सराफ यांनी नाव कमावलं. पण, हिंदीत कायमच दुय्यम भूमिका त्यांच्या वाट्याला आली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत यामागचं कारण त्यांनी सांगितलं. ...

अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट - Marathi News | tejashree walawalkar chhoti rama from uncha maza zoka met ashok saraf shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक मामांना भेटली छोटी रमा! "त्यांनी भेट झाल्या झाल्या...", तेजश्री वालावलकरची पोस्ट

तेजश्रीने अशोक सराफ यांच्यासोबत कामही केलं आहे. ...

'धुमधडाका' सिनेमातील धनाजी वाकडेंचा बंगला आठवतोय का? कुठे आहे ही जागा? 'या' सिनेमाचंही झालंय तिथे शूट  - Marathi News | dhumdhadaka movie dhanaji wakde bungalow in the movie look after 35 year know about where is this place | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'धुमधडाका' सिनेमातील धनाजी वाकडेंचा बंगला आठवतोय का? कुठे आहे ही जागा? 'या' सिनेमाचंही झालंय तिथे शूट 

'धुमधडाका' सिनेमातील धनाजी वाकडेंचा बंगला आठवतोय का? कुठे आहे ही जागा जाणून घ्या... ...

"लोकांना वाटतं मी अशोक सराफांची मुलगी आहे..", सायली संजीवने सांगितला विचित्र अनुभव - Marathi News | "People think I am Ashok Saraf's daughter..", Sayali Sanjeev recounts strange experience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"लोकांना वाटतं मी अशोक सराफांची मुलगी आहे..", सायली संजीवने सांगितला विचित्र अनुभव

Sayali Sanjeev : सायली संजीव अशोक सराफ यांना पप्पा आणि निवेदिता सराफ यांना मम्मा म्हणते. सायली संजीव त्यांची मानलेली लेक आहे. पण अनेकांना ती त्यांची खरी मुलगी वाटते. नुकतेच एका मुलाखतीत सायलीने तिला याबाबतीत आलेला अनुभव शेअर केला आहे. ...

अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार - Marathi News | Marathi Actor Ashok Saraf Academy of Acting says Eknath Shinde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

नवी मुंबईत कला दालन उभारण्याचेही आश्वासन ...

सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल - Marathi News | marathi actor ashok saraf birthday celebration with sachin pilgaonkar and supriya pilgaonkar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सचिन पिळगांवकरांनी लाडक्या मित्राला भरवला केक, अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन, फोटो व्हायरल

Ashok Saraf Birthday Celebration: अशोक सराफ यांच्या वाढदिवसाचं जोरदार सेलिब्रेशन करण्यात आलं. सचिन पिळगावकरांनी हे फोटो शेअर केले आहेत ...