Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ashok saraf, Latest Marathi News
अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे. Read More
Ashok Saraf : होय, निवेदिता सराफ (Nivedita Saraf) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओच्या निमित्ताने अशोक मामांचं एक टॅलेंट जगाला कळलं आहे. ...
Ashok saraf:अलिकडेच या कार्यक्रमाच्या मंचावर ज्येष्ठ अभिनेता अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. मात्र, या कार्यक्रमात त्यांना अपमानस्पद वागणूक दिल्याचं म्हणत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
Aai Kuthe Kay Karte: अभिनेता मिलिंद गवळी ही भूमिका साकारत असून अनेकदा ते सोशल मीडियावर सक्रिय असतात. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. ...