लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
अशोक सराफ यांचा भोजपुरीतील चित्रपट कोणता? मिळालं बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड - Marathi News | Ashok Saraf Wins Best Actor Award For Bhojpuri Performance | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ यांचा भोजपुरीतील चित्रपट कोणता? मिळालं बेस्ट अ‍ॅक्टर अवॉर्ड

अशोक सराफ यांनी केवळ मराठी, हिंदी नव्हे तर भोजपुरी सिनेसृष्टीतही नाव कमावलंय. ...

"सचिन आणि माझी आधी कधीच मैत्री नव्हती, कारण.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा - Marathi News | Sachin Pilgaonkar and ashok saraf never had a friend before | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"सचिन आणि माझी आधी कधीच मैत्री नव्हती, कारण.."; अशोक सराफ यांनी केला खुलासा

सचिन पिळगावकरांशी आधी मैत्री नव्हती असं विधान अशोक सराफ यांनी केलंय. त्यामागचंही कारणही त्यांनी सर्वांना सांगितलाय ...

अशोक सराफांसोबत काम करणारी ‘ही’ मुलगी आता आहे मातब्बर राजकारणी! तुम्ही ओळखलं का? - Marathi News | bjp former mp poonam mahajan played ashok saraf daughter role in bhasma movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफांसोबत काम करणारी ‘ही’ मुलगी आता आहे मातब्बर राजकारणी! तुम्ही ओळखलं का?

अभिनय ते राजकारण! भाजपच्या 'या' माजी महिला खासदाराने अशोक सराफांसोबत चित्रपटात केलंय काम, ओळखलं? ...

"रंजना देशमुख खूप चांगली नटी होती...", अभिनेत्रीसोबतच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल काय म्हणाले अशोक सराफ? - Marathi News | ashok saraf talk about on screen chemistry with actress ranjana deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रंजना देशमुख खूप चांगली नटी होती...", अभिनेत्रीसोबतच्या ऑनस्क्रीन केमिस्ट्रीबद्दल काय म्हणाले अशोक सराफ?

रंजना देशमुख या मराठी सिनेसृष्टीतील अतिशय लोकप्रियता मिळवलेल्या आणि टॅलेंटेड अभिनेत्री होत्या. त्यांच्यात शिकण्याची खूप जिद्द असल्याचं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले. ...

"मी अभिनय करणं थांबवलं तर.."; पद्मश्री अशोक सराफ यांचं मोठं विधान, म्हणाले- "मस्करी वाटेल, पण.." - Marathi News | PadmaShri marathi actor Ashok Saraf on retirement in marathi movies at the age of 78 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मी अभिनय करणं थांबवलं तर.."; पद्मश्री अशोक सराफ यांचं मोठं विधान, म्हणाले- "मस्करी वाटेल, पण.."

अभिनय क्षेत्र कायमचं सोडण्याबद्दल अशोक सराफ यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे. त्यामुळे चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसलाय. काय म्हणाले अशोकमामा? ...

अशोक सराफांचे आवडते सहकलाकार कोण? दिग्गज अभिनेत्यांंचं घेतलं नाव, वाचून थक्क व्हाल! - Marathi News | Ashok Saraf Favourite Co Actors Nilu Phule Laxmikant Berde And Sachin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफांचे आवडते सहकलाकार कोण? दिग्गज अभिनेत्यांंचं घेतलं नाव, वाचून थक्क व्हाल!

अशोक सराफ यांचे आवडते सहकलाकार कोण? ...

अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर तब्बल २० वर्षांनी एकत्र दिसणार, सेटवरचा फोटो समोर - Marathi News | Ashok Saraf Reuniting With Varsha Usgaonkar In Ashok Ma Ma Serial Colors Marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर तब्बल २० वर्षांनी एकत्र दिसणार, सेटवरचा फोटो समोर

अशोक सराफ आणि वर्षा उसगांवकर चर्चेत आलेत. ...

"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ? - Marathi News | marathi actor ashok saraf talks about comedy what he enjoys most says i am not comedian | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मला कॉमेडी करावी लागली पण मी कॉमेडियन नाहीए", असं का म्हणाले अशोक सराफ?

विनोद म्हणजे काय? अशोक सराफ म्हणाले, "मी तोच विनोद मानतो जो..." ...