लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक सराफ

Ashok Saraf Latest News | अशोक सराफ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok saraf, Latest Marathi News

अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेले सराफ यांनी रंगभूमी, चित्रपट व दूरदर्शनवर आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'पांडू हवालदार', 'अशी ही बनवा बनवी', 'साडे माडे तीन' यांसारख्या अनेक गाजलेल्या मराठी चित्रपटांत काम केलं आहे.
Read More
"१० वर्षांपूर्वी तुमच्याबरोबर नाटकात काम करून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासाठी ओंकारची पोस्ट - Marathi News | maharashtrachi hasyajatra fame onkar raut shared special post for ashok saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"१० वर्षांपूर्वी तुमच्याबरोबर नाटकात काम करून...", 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये आलेल्या अशोक सराफ यांच्यासाठी ओंकारची पोस्ट

हास्यजत्रेत विनोदाचा बादशहा अशोक सराफ यांनी हजेरी लावली होती. ओंकारने अशोक सराफ यांच्याबरोबरचा फोटो पोस्ट करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वलबाबत अशोक सराफ यांचा खुलासा, म्हणाले - "लक्ष्मीकांत बेर्डेने.." - Marathi News | Ashok Saraf's disclosure regarding the sequel of 'Ashi Hi Banwabanvi', said - "Laxmikant Bearden..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वलबाबत अशोक सराफ यांचा खुलासा, म्हणाले - "लक्ष्मीकांत बेर्डेने.."

Ashi Hi Banva Banvi : 'अशी ही बनवाबनवी' हा चित्रपट मराठीतील एव्हरग्रीन सिनेमांपैकी एक आहे. १९८८ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांचं तितकचं मनोरंजन करतो. ...

'लाईफलाईन' सिनेमामधील 'होत्याचं नव्हतं झालं' गाणं प्रदर्शित - Marathi News | The song 'Hotyach Navhata Jhala' from the movie 'Lifeline' was released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'लाईफलाईन' सिनेमामधील 'होत्याचं नव्हतं झालं' गाणं प्रदर्शित

Lifeline Movie : 'लाईफलाईन' या चित्रपटाच्या ट्रेलरला प्रचंड लोकप्रियता मिळत आहे. डॉक्टरांचे आधुनिक विज्ञान आणि जुन्या परंपरेची मुळे यांच्यातील वैचारिक युद्ध या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. ...

'अशी ही बनवाबनवी'मधल्या लिंबू कलरच्या साडीमागचं गुपित अश्विनी भावेंनी उलगडलं, म्हणाल्या- "अशोकमुळे..." - Marathi News | actress Ashwini Bhave revealed the secret behind the limbu color saree in Ashi Hi Banwa Banawi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधल्या लिंबू कलरच्या साडीमागचं गुपित अश्विनी भावेंनी उलगडलं, म्हणाल्या- "अशोकमुळे..."

'अशी ही बनवाबनवी'मधला लिंबू कलर आणि त्यामागचं गुपित अश्विनी भावेंनी सांगितलं. काय म्हणाल्या बघा (ashwini bhave, ashi hi banwa banwi) ...

Ashok Saraf : सोशल मीडियावर स्वत:बद्दलचे व्हायरल मीम्स पाहिल्यावर काय वाटतं? अशोक सराफ म्हणतात… - Marathi News | Ashok Saraf On Social Media Viral Memes talks about his upcoming film Lifeline | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोशल मीडियावर स्वत:बद्दलचे व्हायरल मीम्स पाहिल्यावर काय वाटतं? अशोक सराफ म्हणतात…

सोशल मीडियावर स्वत:बद्दलचे व्हायरल मीम्स पाहिल्यावर काय वाटतं, याबद्दल अशोक सराफ यांनी प्रतिक्रिया दिली. ...

भर पावसात वडापाव खाताना दिसले सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ, व्हिडिओ होतोय व्हायरल - Marathi News | navra maza navsacha 2 ashok saraf and sachin pilgaonkar eat wada pav shared video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :भर पावसात वडापाव खाताना दिसले सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ, व्हिडिओ होतोय व्हायरल

सचिन पिळगावकर आणि अशोक सराफ यांनी वडापावचा आनंद लुटला. याचा व्हिडिओ सचिन पिळगावकर यांच्या सोशल मीडियावरुन शेअर करण्यात आला आहे. ...

'नवरा माझा नवसाचा २'ची रिलीज डेट समोर! यंदाचा प्रवासही गणपतीपुळ्याचा पण कोकण रेल्वेने - Marathi News | Navra Maaja Navsaacha 2 release date announced starring ashok saraf sachin pilgaonkar swapnil joshi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरा माझा नवसाचा २'ची रिलीज डेट समोर! यंदाचा प्रवासही गणपतीपुळ्याचा पण कोकण रेल्वेने

सचिन पिळगावकर दिग्दर्शित बहुप्रतिक्षित नवरा माझा नवसाचा २ सिनेमा या तारखेला होणार रिलीज (navra maaza navsaacha 2) ...

'नवरा माझा नवसाचा २'मध्ये मोठा ट्विस्ट! कंडक्टर लालू दिसणार नाही तर...; अशोक सराफ यांच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज - Marathi News | navara maza navsacha 2 ashok saraf first look out watch sachin pilgaonkar movie promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवरा माझा नवसाचा २'मध्ये मोठा ट्विस्ट! कंडक्टर लालू दिसणार नाही तर...; अशोक सराफ यांच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज

'नवरा माझा नवसाचा २'मध्ये प्रेक्षकांना मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. 'नवरा माझा नवसाचा २'मध्ये लालू कंडक्टर दिसणार नाहीये. सिनेमात अशोक सराफ तर दिसणार आहेत. पण, ते लालू कंडक्टरची भूमिका साकारणार नाहीत.  ...