कुणबी समाज संघटना गडचिरोलीच्या वतीने समाजातील गुणवंत विद्यार्थी व लोकप्रतिनिधींचा सत्कार सोहळा स्थानिक आरमोरी मार्गावरील सभागृहात रविवारी घेण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना नामदार फुके बोलत होते. ...
येथील आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी येथे आयोजित केलेल्या चिमूर शहीद स्मृतिदिन सोहळ्याला चिमूर मतदार संघातील हजारो महिलांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावत अफाट गर्दी केली. दुपारी ३ वाजता सुरू होणाऱ्या कार्यक्रमासाठी सकाळी ९ वाजतापासूनच महिला भगिनी चिमुरा ...
सर्वसामान्य व गरीब जनतेच्या विकासासाठी केंद्र व राज्य सरकारने अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनेचा प्रचार, प्रसार करून लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन खा.अशोक नेते यांनी केले. ...
खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा केली. मागण्यांचे निवेदन सादर केले. खासदार अशोक नेते यांनी पंतप्रधानांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गडचिरोली जिल्हा जंगलव्याप्त व अविकसीत आहे. ...
गडचिरोली येथे वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीसाठी केंद्र शासन सकारात्मक भूमिका घेत आहे, असे आश्वासन केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी दिले असल्याची माहिती खा. अशोक नेते यांनी दिली आहे. ...
लोकसभेच्या गडचिरोली-चिमूर मतदार संघाचे खासदार अशोक नेते व भंडारा-गोंदिया मतदार संघाचे खासदार सुनील मेंढे यांच्या निवडणुकीला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने मंगळवारी या प्रकरणात नेते, मेंढे, भारतीय निवडणूक ...
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या जांभूळ व रानभाजी महोत्सवात सुमारे २८ प्रकारच्या रानभाज्या ठेवण्यात आल्या होत्या. विविध प्रकारातील रानभाज्या बघून शहरातील नागरिकांसह पालकमंत्रीही अवाक् झाले. ...
मागास हा लागलेला डाग पुसून विकासात इतर जिल्ह्यांच्या श्रेणीत गडचिरोली जिल्ह्याला नेण्यासाठी पालकत्व स्वीकारले. त्यादृष्टीने आपण प्रयत्न करू. मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन नागरिकांच्या हाताला काम देणे हे आपले मुख्य ध्येय आहे, असे प्रतिपादन वित्त ...