अतिदुर्गम, मागास, नक्षलग्रस्त व आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात पुरेशा आरोग्य सुविधा नाही. त्यामुळे अनेक रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो. ही परिस्थिती दूर करण्यासाठी मेडिकल कॉलेजची नितांत आवश्यकता आहे. राज्य शासनाकडून मेडिकल कॉलेज निर्मितीचा प् ...
नवीन रुग्णांमध्ये गडचिरोली शहरातील २५ जण समावेश आहेत. यात शाहूनगर पोटेगाव रोड ३, संविधान चौक १, पोस्ट आॅफिस २, कारमेल शाळेच्या मागील १, कलेक्टर कॉलनीतील १, अयोध्यानगर २, मथुरा नगर १, वार्ड नंबर १८ शिवाजीनगर १, हनुमान वार्ड १, पेट्रोलपंप नवेगावजवळ १, ...
गडचिरोली-चिमूर क्षेत्राचे भाजप खासदार अशोक नेते यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट बनवून नागरिकांकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न अज्ञात व्यक्तीकडून केला जात आहे. यासंदर्भात खा.नेते यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. ...
परराज्यात आणि जिल्ह्यात रोजगारासाठी गेलेले मजूर ‘लॉकडाऊन’मुळे तिथे अडकून पडले आहेत. त्यामुळे त्यांची गैरसोय होणार नाही यासाठी त्यांना जिल्ह्यात परत आणून त्यांना क्वारंटाईनमध्ये ठेवण्याची व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश खासदार अशोक नेते यांनी जिल्ह ...
वडसा-गडचिरोली या नवीन रेल्वेमार्गाला मंजुरी प्रदान करून दोन वर्ष झाली असताना जमीन अधिग्रहण व मार्गाच्या बांधकामासाठी निधीची पूर्तता करण्यात न आल्याने या रेल्वेमार्गाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे जमीन अधिग्रहणाची कार्यवाही पूर्ण करून व निधीची पूर्तता क ...
मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाचे दरवाजे बंद केल्यामुळे गोदावरील नदीचे पाणी (बॅक वॉटर) सिरोंचा तालुक्याच्या १० गावातील एक हजार एकरपेक्षा अधिक शेतजमिनीत गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सदर प्रकल्पामुळे नदीपात्रात २२ किमीपर्यंत पाणी मागच्या बाजुने जाऊन ...