लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक खरात

Ashok Kharat Latest News | अशोक खरात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok kharat, Latest Marathi News

"२७ जानेवारीला अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले होते?" - Marathi News | "Who, who were close to the fraudster Ashok Kharat, came to Ajit pawar bungalow on January 27th? Rohit Pawar Question on Amol Mitkari Claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"२७ जानेवारीला अजितदादांच्या बंगल्यावर भोंदू खरात याच्याशी जवळीक असणारे कोण कोण आले होते?"

सुनेत्राकाकी, पार्थ आणि जय यांनी काळजी घ्यावी, कारण आजचं बेभरवशी राजकारण चांगलं राहिलेलं नाही असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला आहे. ...

अनामिका का कापली जाते? रुपाली चाकणकरांच्या 'त्या' बोटाच्या जखमेबाबत अंधारेंचा अघोरी दावा - Marathi News | Shocking Claims Sushma Andhare Accuses Rupali Chakankar of Practicing Black Magic and Occult Rituals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनामिका का कापली जाते? रुपाली चाकणकरांच्या 'त्या' बोटाच्या जखमेबाबत अंधारेंचा अघोरी दावा

सुषमा अंधारे यांनी रुपाली चाकणकरांवर अघोरी विद्येचा आरोप केला आहे. ...

video: रूपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करा;अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप - Marathi News | pune news ashok Kharat Case rupali Chakankar Conduct narco test on Rupali Chakankar; Sushma Andhare makes serious allegations regarding Ashok Kharat case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूपाली चाकणकरांची नार्को टेस्ट करा;अशोक खरात प्रकरणावरून सुषमा अंधारे यांचे गंभीर आरोप

फरार होण्याआधी कारवाई करा; चाकणकरांवर अंधारे यांचा गंभीर आरोप ...

कॅप्टन खरात प्रकरणी अडचणी वाढल्या, रूपाली चाकणकर फरार? महिला नेत्याचा दावा - Marathi News | Problems increase in Captain Ashok Kharat case, Rupali Chakankar absconding? Claims a female leader Rupali Patil Thombare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॅप्टन खरात प्रकरणी अडचणी वाढल्या, रूपाली चाकणकर फरार? महिला नेत्याचा दावा

Rupali Chakankar News: महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणी पोलिसांनी अटक केलेला कथित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात याच्या अनुयायी असल्याच्या आरोपांमुळे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर ह्या चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. ...

Ashok Kharat Case : 'स्वत:ची अनामिका कापली, अशोक खरातच्या गुन्ह्याची आधीच होती माहिती', अटक करून रुपाली चाकणकरांची चौकशी करा; सुषमा अंधारेंची मागणी, फोटोही दाखवले - Marathi News | Ashok Kharat Case I cut my own ring finger, I already knew about Ashok Kharat's crime', arrest and interrogate Rupali Chakarankar; Sushma Andhare's demand, also showed photos | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'स्वत:ची अनामिका कापली, अशोक खरातच्या गुन्ह्याची आधीच होती माहिती', अटक करून चाकणकरांची चौकशी करा'

Ashok Kharat Case : नाशिक येथील अशोक खरात प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती उघडकीस होत आहे. या प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी रुपाली चाकणकर यांचे फोटोही पत्रकार परिषदेत दाखवले. ...

अजितदादांच्या घराबाहेर जादूटोणा अन् भोंदूबाबा कनेक्शन; १ महिन्यापूर्वी काय घडलं?, मिटकरींचा दावा - Marathi News | Connection between Nashik Captain Ashok Kharat case and Ajit Pawar plane accident: Amol Mitkari claims | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजितदादांच्या घराबाहेर जादूटोणा अन् भोंदूबाबा कनेक्शन; १ महिन्यापूर्वी काय घडलं?, मिटकरींचा दावा

अजित पवारांच्या विमानाचा अपघात की घातपात त्याचे उत्तर नाशिकच्या खरात प्रकरणात दडलेले असेल असा दावा अमोल मिटकरी यांनी केला. ...

“अहिल्येची पुन्हा शिळा झाली, सावित्रीची लेक भोंदू पावलांवर झुकली”; चाकणकरांवर कुणाची टीका? - Marathi News | ncp sp group mp amol kolhe criticized rupali chakankar over ashok kharat issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अहिल्येची पुन्हा शिळा झाली, सावित्रीची लेक भोंदू पावलांवर झुकली”; चाकणकरांवर कुणाची टीका?

Ashok Kharat News: कुरुप विचारांचा भोंदूपणा, सगळ्या नैतिकतेचंच 'चाक' रुतवून टाकतो... हे महाराष्ट्र आज अनुभवतोय..! ...

"तुम्ही शूर्पणखा बहिणीची साथ देत आहात", रुपाली पाटील भडकल्या, अशोक खरात-रुपाली चाकणकरांचे भरणेंना दाखवले फोटो - Marathi News | "You are supporting Shurpanakha Bhahini", Rupali Patil got angry, showed photos of Ashok Kharat-Rupali Chakankar to Bharane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्ही शूर्पणखा बहिणीची साथ देत आहात", रुपाली पाटील भडकल्या, अशोक खरात-रुपाली चाकणकरांचे भरणेंना दाखवले फोटो

Rupali Chakankar Ashok Kharat: अशोक खरात प्रकरणात कॅबिनेट मंत्री दत्ता भरणे यांनी रुपाली चाकणकरांची बाजू घेतली. त्यानंतर रुपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांना उत्तर देणारी पोस्ट लिहिली आहे. त्यांनी फोटोही शेअर केले आहेत.  ...