लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक खरात

Ashok Kharat Latest News | अशोक खरात मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashok kharat, Latest Marathi News

प्रमोशन आणि पोस्टिंगसाठी अधिकारी टेकवायचे गुडघे! स्वतःच्याच जाळ्यात कसा अडकला अशोक खरात - Marathi News | From Merchant Navy to 200 Crore Fraud The Rise and Fall of Fake Godman Ashok Kharat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रमोशन आणि पोस्टिंगसाठी अधिकारी टेकवायचे गुडघे! स्वतःच्याच जाळ्यात कसा अडकला अशोक खरात

महिलांवर अत्याचार करणाऱ्या भोंदू अशोक खरातची एसआयटीमार्फत कसून चौकशी सुरु असून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे. ...

अशाेक खरात प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांवरही कडक कारवाई करा; पुण्यातून महाराष्ट्र ‘अंनिस’ची मागणी - Marathi News | Take strict action against political leaders involved in such cases; Maharashtra 'Annis' demands from Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अशाेक खरात प्रकरणाशी संबंधित राजकीय नेत्यांवरही कडक कारवाई करा; पुण्यातून महाराष्ट्र ‘अंनिस’ची मागणी

बुवाबाजी एकट्या व्यक्तीच्या जोरावर उभी राहत नाही. त्यामागे राजकीय-प्रशासकीय पातळीवरील प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संरक्षण असते. ...

अशोक खरातचे किळसवाणे प्रताप! महिलांना म्हणायचा, "मी देव आहे, तुझे योनी शुद्धीकरण करावं लागेल" - Marathi News | Ashok Kharat's disgusting act! He used to tell women, "I am God, you have to cleanse your vagina" | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातचे किळसवाणे प्रताप! महिलांना म्हणायचा, "मी देव आहे, तुझे योनी शुद्धीकरण करावं लागेल"

Ashok Kharat Crime News: अशोक खरातला अटक केल्यानंतर त्यांच्या प्रतापांचे नवनवे किस्से समोर येऊ लागले आहेत. ज्या व्यक्तीने पहिल्यांदा खरातकडून महिलांवर होत असलेल्या अत्याचारांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला होता, त्यानेच आता मोठे गौप्यस्फोट केले आहेत. ...

अशोक खरातची पत्नी म्हणते, "ते तज्ज्ञ ज्योतिषी नाहीत, जवळच्याच माणसांनी त्यांच्या पाठीत..." - Marathi News | Ashok Kharat's wife says, "He is not an expert astrologer, people close to him have been behind his back..." | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अशोक खरातची पत्नी म्हणते, "ते तज्ज्ञ ज्योतिषी नाहीत, जवळच्याच माणसांनी त्यांच्या पाठीत..."

Ashok Kharat Wife: स्वतःला कॅप्टन आणि ज्योतिषी म्हणून घेणारा अशोक खरात भोंदू निघाला. असंख्य महिलांचे त्याने भीती दाखवून, गुंगीचे औषध देऊन शोषण केले. या सगळ्या प्रकारावर त्याच्या पत्नीचे मात्र वेगळेच मत आहे.  ...

ही चौकशी पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहे - सुनेत्रा पवार - Marathi News | I am sending my resignation to the Chief Minister with a view to making this inquiry transparent - Sunetra Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ही चौकशी पारदर्शक होण्याच्या दृष्टीकोनातून राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवत आहे - सुनेत्रा पवार

सद्य परिस्थिती आणि सुरू असलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पदाचा त्याग करण्याचा निर्णय घेतला आहे ...

'तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होणार', अशोक खरातच्या पोलिसांनाच धमक्या, कशी केली अटक? - Marathi News | 'You have committed a grave crime, you will be punished', Ashok Kharat's threats to the police, how was he arrested? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होणार', अशोक खरातच्या पोलिसांनाच धमक्या, कशी केली अटक?

Ashok Kharat crime: अशोक खरातने महिलांना भुलवून, भीती घालून केलेल्या कृत्ये समोर आली आणि खळबळ उडाली. जेव्हा पोलीस खरातला अटक करण्यासाठी गेले, तेव्हा त्याने पोलिसांनाही भीती घालण्यास सुरूवात केली होती.  ...

Ashok Kharat Case : 'अधिवेशनापूर्वीच SIT नेमली, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं'; भास्कर जाधवांचा मोठा दावा - Marathi News | Ashok Kharat Case: 'SIT appointed before the session, did not want to let the matter come out as half the cabinet was in it'; Bhaskar Jadhav's big claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अधिवेशनापूर्वीच SIT नेमली, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने ..."; भास्कर जाधवांचा मोठा दावा

Ashok Kharat Case : नाशिकमधील अशोक खरात याने केलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासे झाले आहेत. आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी मोठा दावा केला आहे. ...

रुपाली चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढणार? सुषमा अंधारेंनी केली 'या' पदावरून हटवण्याची मागणी - Marathi News | Will Rupali Chakankar's problems increase further? Sushma Andhare demands removal from 'this' post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रुपाली चाकणकरांच्या अडचणी आणखी वाढणार? सुषमा अंधारेंनी केली 'या' पदावरून हटवण्याची मागणी

Rupali Chakankar: अशोक खरातचे लैंगिक शोषणाचे बिंग फुटल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. पण, इथपर्यंत हे प्रकरण थांबण्याची चिन्हे नाहीत. आता नवीन मागण्या केल्या जात आहेत.  ...