Rajasthan political crisis सकाळी 10 वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री, आमदारांची लगबग सुरु झाली आहे. तर उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे डझनभर आमदारांना घेऊीन दिल्लीत ठाण मांडून आहेत. ...
राजस्थानच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुप (SOG) ने त्यांना ताब्यात घेतले आहे. गेहलोत सरकार पाडण्यासाठी आमदारांचा घोडेबाजार करत असल्याच्या आरोपाखाली ब्यावरच्या दोन भाजप नेत्यांचे नाव समोर आले आहे. ...
देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे, पुढील दोन दिवसात लॉकडाऊनचा हा कालावधी संपत आहे. मात्र, लॉकडाऊन आणखी पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे ...
मध्यप्रदेशमध्ये ज्येष्ठ नेत्यांना कंटाळून ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची घटना ताजी असताना राजस्थानमध्येही युवा नेते आणि ज्येष्ठ नेते यांच्यातील मतभेद समोर आले आहे. ...
कवी संपत सरल यांनी राजस्थानचे मुख्यमंत्री गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांचा फोटो शेअर केला होता. मला या दोघांपेक्षा मोठे योद्धे दिसत नाहीत. त्यामुळे सर्वप्रथम यांना सांभाळा, असा सल्ला त्यांनी राहुल गांधी यांना दिला होता. ...