Rajasthan Politics : राजस्थानातील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी) या पक्षाच्या दोन आमदारांनी शुक्रवारी काढून घेतला आहे. ...
Rajasthan Politics: पंचायत निवडणुकीत भाजपाकडून मिळालेल्या पराभवाच्या झटक्यानंतर गहलोत सरकारसमोर मित्रपक्षांना टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसने भाजपाला साथ दिल्याने मित्रपक्ष नाराज झाला आहे. ...
याचदरम्यान माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील आता जयपूर येथे पोहोचले आहेत. राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता, गेहलोतांनी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांना श्रीगंगानगर येथील किसान सन्मेलन रद्द करून तातडीने जयपूर येथे बोलावले आहे. ...
गेहलोत म्हणाले, काँग्रेस नेते अजय माकन, हे यापूर्वी भाजपकडून झालेल्या सरकार पाडण्याच्या प्रयत्नांचे साक्षिदार राहिले आहेत. या घटनेदरम्यान माकन 34 दिवस हॉटेलमध्ये आपल्या आमदारांसोबत राहिले होते. ...