लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक गहलोत

अशोक गहलोत, मराठी बातम्या

Ashok gahlot, Latest Marathi News

दोन महिलांमध्ये रंगला सामना; तू-तू मी-मी मध्ये ७२ लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली ५१० कोटींची बोली - Marathi News | 510 crore bid for 72-lakh liquor store in rajasthan news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दोन महिलांमध्ये रंगला सामना; तू-तू मी-मी मध्ये ७२ लाखांच्या मद्यविक्रीच्या दुकानासाठी लावली ५१० कोटींची बोली

एकाच कुटुंबातील दोन महिलांमध्य रंगला होता सामना ...

सोनिया गांधीसमोरच दोन नेते भिडले; मुख्यमंत्री अन् राज्यसभा खासदार आमनेसामने - Marathi News | debate between cm ashok gehlot and mp anand sharma in in congress working committee meeting | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :सोनिया गांधीसमोरच दोन नेते भिडले; मुख्यमंत्री अन् राज्यसभा खासदार आमनेसामने

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून पक्षात दोन गट; वर्किंग कमिटीच्या बैठकीत वाकयुद्ध ...

राहुल गांधींनी नकार दिला तर "या" नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ?, सध्या मुख्यमंत्री म्हणून करताहेत काम - Marathi News | ashok gehlot can be next president of congress party leaders are considering on alternative of rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राहुल गांधींनी नकार दिला तर "या" नेत्याच्या गळ्यात पडणार काँग्रेस अध्यक्षपदाची माळ?, सध्या मुख्यमंत्री म्हणून करताहेत काम

Congress President : काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असेल हा प्रश्न अनुत्तरित असून अध्यक्ष निवडीचा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात आहे. ...

Video - "हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे" - Marathi News | Nationalism is not delivering phoney speeches from Nagpur wearing half-pants says Sachin Pilot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Video - "हाफ पँट घालून नागपूरमधून खोटी भाषणं देणं म्हणजे राष्ट्रवाद नव्हे"

Sachin Pilot And RSS Over Farmers Protest : सचिन पायलट यांनी शेतकरी आंदोलनावरून मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

VIDEO: 'भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही; पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतो' - Marathi News | BJP does not give tickets to Muslims But uses them to topple government says rajasthan cm ashok gehlot | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :VIDEO: 'भाजप मुस्लिमांना तिकीट देत नाही; पण सरकार पाडण्यासाठी त्यांचा वापर करून घेतो'

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा ...

बीटीपीच्या २ आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला, गेहलोत सरकारला दोन वर्षांपासून होते समर्थन - Marathi News | Two BTP MLAs Removed support of the government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीटीपीच्या २ आमदारांनी सरकारचा पाठिंबा काढला, गेहलोत सरकारला दोन वर्षांपासून होते समर्थन

Rajasthan Politics : राजस्थानातील काँग्रेसचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारला दिलेला पाठिंबा भारतीय ट्रायबल पार्टी (बीटीपी) या पक्षाच्या दोन आमदारांनी शुक्रवारी काढून घेतला आहे. ...

पुन्हा राजकीय भूकंप? राजस्थानमध्ये मित्रपक्षाने गेहलोत सरकारचा पाठिंबा काढला - Marathi News | Political earthquake again In Rajasthan? BTP mla's withdraw support Gehlot government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पुन्हा राजकीय भूकंप? राजस्थानमध्ये मित्रपक्षाने गेहलोत सरकारचा पाठिंबा काढला

Rajasthan Politics: पंचायत निवडणुकीत भाजपाकडून मिळालेल्या पराभवाच्या झटक्यानंतर गहलोत सरकारसमोर मित्रपक्षांना टिकविण्याचे आव्हान उभे राहिले आहे. काँग्रेसने भाजपाला साथ दिल्याने मित्रपक्ष नाराज झाला आहे. ...

गेहलोत सरकारमध्ये पुन्हा गोंधळ; शाह घोडेबाजार करत असल्याचे आमच्याकडे पुरावे, काँग्रेसचा खळबळजनक दावा - Marathi News | Confusion again in Rajasthan congress government ashok gehlot cabinet meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गेहलोत सरकारमध्ये पुन्हा गोंधळ; शाह घोडेबाजार करत असल्याचे आमच्याकडे पुरावे, काँग्रेसचा खळबळजनक दावा

याचदरम्यान माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील आता जयपूर येथे पोहोचले आहेत. राज्यातील बदलती राजकीय परिस्थिती पाहता, गेहलोतांनी प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह डोटासरा यांना श्रीगंगानगर येथील किसान सन्मेलन रद्द करून तातडीने जयपूर येथे बोलावले आहे.  ...