राज्याचे वनमंत्री हेमाराम चौधरी यांनी मुख्यमंत्री बदलण्याची मागणी केली आहे. गेहलोतांच्याा नेतृत्वाखाली निवडणुका झाल्यास काँग्रेसला फटका बसण्याचा दावा त्यांनी केला. ...
पायलट हे जयपूरमध्ये गेहलोत गटाच्या मंत्र्यांना भेटले आणि दिल्लीला रवाना झाले आहेत. याचबरोबर गेहलोत यांच्या जवळच्या मंत्र्यानेही तसे संकेत दिले आहेत. ...