अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
जेएनएनयुआरएम व गुरू-त्ता-गद्दीच्या माध्यमातून नांदेडचा मोठा विकास झाला. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर नांदेडलगत असलेल्या दोन्ही तरोड्यांचा मनपात समावेश केला. ...
सोलापूर : लोकसभेला काँग्रेसची ताकद वाढविण्यासाठी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष महेश कोठे व एमआयएमचे शहर अध्यक्ष तौफिक शेख यांच्या घरवापसीबद्दल प्रयत्न ... ...
गांधी यांनी स्वत:च्या सुत्रांकडून राज्याच्या काही लोकसभा मतदारसंघातील संभाव्य नावे तयार केली आहेत. प्रदेश शाखेकडून आलेल्या नावांमध्ये त्यांच्याकडची नावे नसल्याने त्यांनी खर्गे यांच्याकडे त्याबाबत विचारणा केली. ...
दुष्काळात होरपळणा-या राज्यातील जनतेला अर्थसंकल्पातून मदतीची अपेक्षा होती पण सरकारने अर्थसंकल्पातून दुष्काळी जनतेच्या तोंडावर मोठमोठे आकडे फेकून दिशाभूल केली आहे. ...
संगीत क्षेत्रात गुरु-शिष्यांची परंपरा कायम असली तरी राजकारणात मात्र अलीकडे गुरु मानायची पद्धत संपली आहे. त्याचा फटका राजकरण्यांना बसत आहेच. अशा काळात सकारात्मक, विकासाचे राजकारण करणाऱ्या शंकरराव चव्हाणांची आठवण प्रकर्षाने होते, असे प्रतिपादन वनराई फा ...
शेतक-यांना घोषित केलेली कर्जमाफी पूर्णपणे दिलेली नाही. राज्यात दुष्काळाची भयावह स्थिती आहे. अशावेळी आम्ही पाण्याचे टँकर, चारा छावण्या मागितल्या तर सरकारने लोकांना डान्स बार अन् लावण्या दिल्या. ...
सन २०१४ च्या निवडणुकीतही पक्षश्रेष्ठींनी पुण्यातील उमेदवार डावलून बाहेर उमेदवारी दिली. त्याचा परिणाम काय झाला ते दिसत असतानाही पुन्हा तसाच निर्णय झाला तर काय करायचे..... ...