लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रुममध्ये मोबाईल जॅमर बसवा - अशोक चव्हाण  - Marathi News | Take mobile jammer in EVM placed strong room says Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :EVM ठेवलेल्या स्ट्रॉंग रुममध्ये मोबाईल जॅमर बसवा - अशोक चव्हाण 

वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून किंवा मोबाईल टॉवरद्वारे EVM टेम्परिंग होण्याची शक्यता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त करत मतदान यंत्रे ठेवण्यात आलेल्या क्षेत्रात मोबाईल जॅमर लावावा अशी मागणी चव्हाणांनी केली आहे ...

'भाजपाच्या मवाळ भूमिकेमुळेच हल्ला, फडणवीसांनी राजीनामा द्यावा' - Marathi News | 'BJP should be attacked, Fadnavis should resign because of mild stance' ashok chavan says | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'भाजपाच्या मवाळ भूमिकेमुळेच हल्ला, फडणवीसांनी राजीनामा द्यावा'

खा. चव्हाण पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात गृह खाते सांभाळणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावर राहण्याचा नैतिक अधिकारही राहिलेला नाही. ...

'हिंमत असेल प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करा' - Marathi News | Pradnya Singh Thakur's candidature will be canceled | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'हिंमत असेल प्रज्ञासिंह ठाकूरची उमेदवारी रद्द करा'

अशोक चव्हाण यांचे भाजपला आव्हान ...

पन्नास वर्षे सत्तेत राहण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला पराभवाच्या भीतीने ग्रासलेय, अशोक चव्हाणांचा टोला  - Marathi News | BJP is fear of defeats - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पन्नास वर्षे सत्तेत राहण्याचा दावा करणाऱ्या भाजपाला पराभवाच्या भीतीने ग्रासलेय, अशोक चव्हाणांचा टोला 

२०१४ च्या निवडणुकीनंतर एकापाठोपाठ विजय मिळवत गेलेल्या भाजपला आता लोकसभा निवडणुकीत पराभवाच्या भीतीने ग्रासले आहे. ...

'मोदी-शहांना भजी तळायला लावा' - Marathi News | 'Modi-bhaj bhaaj hai frost' | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'मोदी-शहांना भजी तळायला लावा'

हुकूमशहांना सत्तेवरून खाली खेचण्याचे आवाहन ...

भाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या- अशोक चव्हाण - Marathi News | Suicides of farmers during BJP times increased - Ashok Chavan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भाजपच्या काळात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या- अशोक चव्हाण

देशातील शेतक-यांना कर्जमाफी देण्याची धमक केवळ आघाडीच्याच सरकारमध्ये असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी शनिवारी येथील प्रचार सभेत व्यक्त केले आहे. ...

नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झाले विक्रमी ६५.१५ टक्के मतदान - Marathi News | 65.15 percent turnout vote in Nanded Lok Sabha constituency | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड लोकसभा मतदारसंघासाठी झाले विक्रमी ६५.१५ टक्के मतदान

लोकसभा मतदारसंघासाठी गुरुवारी मतदान पार पाडले. नेहमीपेक्षा गुरुवारी नांदेडचा पारा तसाच कमीच होता़ त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे घराबाहेर निघून मतदान केले. ...

नांदेडच्या राज्य नेतृत्वाला रोखण्याचा डाव उधळा - Marathi News | trying to stop Nanded's State Leadership | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडच्या राज्य नेतृत्वाला रोखण्याचा डाव उधळा

लोकसभा निवडणुकीसाठी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण रिंगणात उतरल्यानंतर काँग्रेसच्या या बालेकिल्यात भाजपने आज प्रचंड ताकद लावली ...