लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
सरकारने घेतले झोपेचे सोंग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष : अशोक चव्हाण - Marathi News | the government is in sleep;ignored the issues of farmers : Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सरकारने घेतले झोपेचे सोंग, शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे साफ दुर्लक्ष : अशोक चव्हाण

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला काहीही देणेघेणे उरले नाही ...

काँग्रेसचे गद्दार भाजपात; निष्ठ्वान कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांना जागा दाखवू - Marathi News | Congress traitors is in BJP; will Show them the place on the strength of the loyal workers : Ashok Chavhan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :काँग्रेसचे गद्दार भाजपात; निष्ठ्वान कार्यकर्त्यांच्या बळावर त्यांना जागा दाखवू

आज जे काँग्रेसमध्ये आहेत ते मनापासून काँग्रेसचे कार्यकर्ते आहेत़ ...

दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे: अशोक चव्हाण - Marathi News | Ashok Chavan on bmc mumbai rain | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुःख म्हातारी मेल्याचं नाही, काळ सोकावल्याचं आहे: अशोक चव्हाण

महापौर विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई तुंबली नसल्याचा दावा करत आहे. यावरूनच अशोक चव्हाण यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण कायम - Marathi News | Ashok Chavan was elected the President of Maharashtra Pradesh Congress Committee | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी अशोक चव्हाण कायम

तीन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलने घातक ठरू शकते. त्यामुळे अशोक चव्हाणच प्रदेशाध्यक्षपदी राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ...

जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण - Marathi News |  Claiming the seats is EVM Fix: Ashok Chavan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जागांचा दावा करणे म्हणजे ईव्हीएम फिक्स : अशोक चव्हाण

विधानसभा निवडणुकीत आघाडीला ५० जागादेखील जिंकता येणार नाहीत, असा दावा पालकमंत्री गिरीश महाजन हे करीत असतील तर याचा अर्थ ईव्हीएम फिक्स आहे, असा संशय कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केला. ...

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार- अशोक चव्हाण - Marathi News | Congress will forge coalition with NCP for Maha Assembly polls, says Ashok Chavan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार- अशोक चव्हाण

विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीसोबत आघाडी करणार असल्याचं अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे.  ...

विधानसभेसाठी 'वंचित'सोबत चर्चेला काँग्रेस तयार; अशोक चव्हाण नाही 'या' नेत्याकडे जबाबदारी - Marathi News | Congress ready for talks with Vanchit bahujan Aghadi of prakash Ambedkar for Assembly election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभेसाठी 'वंचित'सोबत चर्चेला काँग्रेस तयार; अशोक चव्हाण नाही 'या' नेत्याकडे जबाबदारी

आज नवी दिल्लीमध्ये महाराष्ट्र काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. ...

अशोक चव्हाणांपाठोपाठ नाना पटोलेंनीही दिला राजीनामा - Marathi News | Nana Palteneni also resigns after Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांपाठोपाठ नाना पटोलेंनीही दिला राजीनामा

लोकसभा निवडणुकीत देशात काँग्रेसला आलेल्या अपयशानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. ...