अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील महापुराच्या पार्श्वभूमीवर या भागातील नागरिक व व्यापाऱ्यांना प्राप्तिकर आणि जीसएटी विवरणपत्रे भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ...
सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून गेलेले ११ बळी हे अपघाताचे नसून, सरकारची तुटपुंजी उपाययोजना व प्रशासकीय बेपर्वाईचे बळी असल्याची संतप्त टीका माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण काँग्रेसनेते नाना पटोले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी आणि शिवसेनेचे दिग्गज नेते चंद्रकात खैरे यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचे वेध लागले आहेत. ...
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतल्यास सरकार आणि मुख्यमंत्रीही काँग्रेसचाच होईल, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी येथील गुरूगणेश मंगल कार्यालयात आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात व्यक्त केला. ...