लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
Maharashtra Election 2019 : पीएमसी बँक घोटाळ्यात भाजपचे लोक - Marathi News | BJP people in PMC bank scam | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : पीएमसी बँक घोटाळ्यात भाजपचे लोक

अशोक चव्हाण यांचा आरोप : वॉटरग्रीड ही तर निव्वळ धूळफेक ...

भोकरमध्ये ४४ वर्षानंतर होतेय चव्हाण-गोरठेकरांमध्ये लढत - Marathi News | After 44 years in Bhokar, Chavan and Gorathekar fought | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकरमध्ये ४४ वर्षानंतर होतेय चव्हाण-गोरठेकरांमध्ये लढत

भोकरमध्ये पुन्हा इतिहास घडवा; अशोक चव्हाण यांचे आवाहन  ...

जलयुक्तमध्ये भ्रष्टाचार; आता वॉटरग्रीडच्या नावे मराठवाड्याची धूळफेक - Marathi News | Maharashtra Election 2019 : Corruption in Jalyuktashiwar; Now the fraud with Marathwada in the name of watergrid | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जलयुक्तमध्ये भ्रष्टाचार; आता वॉटरग्रीडच्या नावे मराठवाड्याची धूळफेक

भाजप सरकारच्या मागील पाच वर्षाच्या कारभाराकडे पाहिले असता या सरकारने महाराष्ट्राची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते़ ...

Maharashtra election 2019 : आयात उमेदवाराविरुद्ध अशोक चव्हाणांची लढाई - Marathi News | Ashok Chavan's fight against import candidate | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra election 2019 : आयात उमेदवाराविरुद्ध अशोक चव्हाणांची लढाई

विशाल सोनटक्के। लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यावेळी भोकर विधानसभा मतदारसंघातून मैदानात उतरले आहेत़ त्यांच्यासमोर ... ...

सरकारने राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले : अशोक चव्हाण  - Marathi News | Maharashtra Election 2019 : The government put a debt of Rs 5 lakh crore on the state: Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :सरकारने राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज करून ठेवले : अशोक चव्हाण 

सरकारचा केवळ घोषणांचा सुकाळ ...

'अशोकराव राहुल गांधींना भोकरला आणा'; त्यांच्या प्रचाराने मत कमी पडतात - Marathi News | Maharashtra Election 2019 : 'Ashokrao,Bring Rahul Gandhi to Bhokar'; Votes fall short after his propaganda | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'अशोकराव राहुल गांधींना भोकरला आणा'; त्यांच्या प्रचाराने मत कमी पडतात

प्रतापराव तुम्ही जॉईंट किलर झालात आता बापूसाहेब देशमुख गोरठेकर हे पुढचे जॉईंट किलर बनतील ...

ज्यांना खड्डे बुजविता आले नाहीत, ते आमचे राजकारण काय संपविणार? - Marathi News | Those who could not dig the pits, what will end our politics? | Latest latur News at Lokmat.com

लातुर :ज्यांना खड्डे बुजविता आले नाहीत, ते आमचे राजकारण काय संपविणार?

‘लोकमत’शी बोलताना माजी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ज्यांना रस्त्यावरचे खड्डे बुजविता आले नाहीत, ते विधानसभेनंतर शरद पवारांचे राजकारण संपणार, असे भाकित करीत आहेत. ...

Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण   - Marathi News | Maharashtra Election 2019: Governments trying to take time off in the name of Article 370 : Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण  

देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्याचा डाव ...