अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी भाजप आक्रमक झाले असून आज भाजपच्या वतीने राज्यभर आंदोलनं करण्यात आली. त्याला अशोक चव्हाण यांनी चोख प्रत्युत्तर दिले. ...
भारतीय जनता पार्टी व देवेंद्र फडणवीस यांना अजूनही पराभव पचवता आला नसून आजही फडणवीस यांना आपण मुख्यमंत्री होणार अशी सप्ने पडत आहेत असा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी पुण्यात लगावला. ...
कै़शंकरराव चव्हाण यांच्या करड्या शिस्तीत गेलेले बालपण, मुंबईतील अशोकराव चव्हाण यांचा महाविद्यालयीन काळ, त्याच काळात अमिता यांच्यासोबतचे प्रेम प्रकरण, त्यानंतरची राजकीय कारकीर्द, शंकरराव चव्हाण, शरद पवार, विलासराव देशमुख आणि अशोकराव चव्हाण यांच्यातील ...