लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
"...त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांचं ऐकून घेतील"; 'कुरकुरणाऱ्या' काँग्रेसला 'वेटिंग'चे संकेत! - Marathi News | ... After that, Chief Minister Uddhav Thackeray will listen to everyone, sanjay Raut's explanation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सगळ्यांचं ऐकून घेतील"; 'कुरकुरणाऱ्या' काँग्रेसला 'वेटिंग'चे संकेत!

महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी होत असल्याचं वृत्त होते. विधानपरिषदेच्या जागेवरुन काँग्रेस आणि शिवसेनेत मतभेद असल्याचं समोर आलं होतं. ...

खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | Shiv Sena targets Congress on balasaheb thorat, ashok chavan statement on Vidhan parishad seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा

काँग्रेस काय किंवा राष्ट्रवादी काय, राजकारणात मुरलेल्या शहाण्या लोकांचे पक्ष आहेत. कधी व किती कुरकुरायचे, कधी कूस बदलायची याचा अनुभव त्यांना आहे. ...

‘या’ लोकांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी; मंत्री अशोक चव्हाणांचा थेट आरोप - Marathi News | Bureaucrats behind rift in MVA State Government ; Minister Ashok Chavan made direct allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘या’ लोकांमुळे महाविकास आघाडी सरकारमध्ये बिघाडी; मंत्री अशोक चव्हाणांचा थेट आरोप

अधिकाऱ्यांमुळे सरकारमध्ये मतभेद होत आहेत. याबद्दल मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. पुढील २-३ दिवसांत मुख्यमंत्र्यांसोबत भेट होईल. ...

महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार - Marathi News | some issues in MVA, will meet Uddhav Thackeray in two days : Ashok chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाविकास आघाडीत धुसफूस; काँग्रेसचे नेते दोन दिवसांत उद्धव ठाकरेंना भेटणार

काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांची बैठक मुंबईत गुरुवारी झाली. प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाममंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री असलम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले व अन्य नेतेही या बैठकीला हजर होते. ...

'मला त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता'; अशोक चव्हाण यांनी केला खुलासा - Marathi News | I was phone called by former cm Devendra Fadnavis after being infected with corona said Congress leader Ashok Chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मला त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी फोन केला होता'; अशोक चव्हाण यांनी केला खुलासा

अशोक चव्हाण पुढे म्हणाले की, कोरोनाची लागण झाल्याचे समजताच मला असंख्य चाहत्यांचे फोन आले. ...

विमान का पाठवलं नाही ? माहीत नाही - Marathi News | Why not send a plane? Don't know | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :विमान का पाठवलं नाही ? माहीत नाही

...

Video: ‘त्या’ ११ दिवसांनी खूप काही शिकवलं, मला ‘आत्मनिर्भर’ केलं- अशोक चव्हाण - Marathi News | Coronavirus News: Ashok Chavan intrerview after his battle against Covid 19 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Video: ‘त्या’ ११ दिवसांनी खूप काही शिकवलं, मला ‘आत्मनिर्भर’ केलं- अशोक चव्हाण

''खूप काळजी घेण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने आपण वावरतो, राहतो त्याचा विचार केला पाहिजे. ज्या सूचना सरकार देत आहे त्याचे पालन केले पाहिजे हे मला क्षणोक्षणी जाणवले'' ...

coronavirus: अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोहोचले घरी - Marathi News | coronavirus: Ashok Chavan beat coronavirus, reaches home after discharge from hospital | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus: अशोक चव्हाण यांची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर पोहोचले घरी

कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आल्यानंतर अशोक चव्हाण यांना उपचारांसाठी नांदेडहून मुंबईत आणण्यात आले होते. दरम्यान, कोरोनामुक्त झाल्यानंतर अखेर आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. ...