लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
१०२ व्या दुरुस्तीनंतर आरक्षणाचे अधिकार राज्यांकडे नाही, तर केंद्राकडे हे निकालातून अधोरेखित : अशोक चव्हाण  - Marathi News | After the 102nd amendment the right of reservation does not belong to the states but to the center ashok chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१०२ व्या दुरुस्तीनंतर आरक्षणाचे अधिकार राज्यांकडे नाही, तर केंद्राकडे हे निकालातून अधोरेखित : अशोक चव्हाण 

Maratha Reservation : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वाच्च न्यायालयात केंद्रानं दाखल केली होती पुनर्विचार याचिका. न्यायालयानं फेटाळली केंद्राची याचिका.  ...

माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई - अशोक चव्हाण - Marathi News | Revenge action against former minister Anil Deshmukh - Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर सूडबुद्धीने कारवाई - अशोक चव्हाण

ओबीसीचे राजकीय आरक्षण संपवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने केली. ...

Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार - Marathi News | ashok chavan says state govt will file reconsideration petition in supreme court over maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात पुनर्विचार याचिका दाखल करणार

मराठा आरक्षणप्रकरणी राज्य सरकार आठवडाभरात सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याची माहिती काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली.  ...

'जिल्ह्याजिल्ह्यात पाण्यासाठी भांडणे होतील'; मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा विरोध - Marathi News | 'There will be quarrels for water in the districts'; Irrigation department opposes Marathwada water grid | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :'जिल्ह्याजिल्ह्यात पाण्यासाठी भांडणे होतील'; मराठवाडा वॉटर ग्रीडला सिंचन विभागाचा विरोध

नदी व धरणांमधील पाण्याचे मराठवाड्यात ग्रीड तयार करून ते पाइपलाइनद्वारे जोडण्याचा निर्णय राज्यातील तत्कालीन भाजपा सरकारने घेतला होता. ...

मराठा आरक्षणासाठी माओवाद्यांच्या पाठिंब्याचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला धोकाच  - Marathi News | The letter of support of Maoists for Maratha reservation is a threat to the Thackeray government | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मराठा आरक्षणासाठी माओवाद्यांच्या पाठिंब्याचे पत्र म्हणजे ठाकरे सरकारला धोकाच 

आमदार विनायक मेटे यांचा इशारा -  सात जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही  ...

पंतप्रधान मोदींनी भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल- अशोक चव्हाण - Marathi News | Maratha reservation issue will be resolve only if PM Modi takes a stand says Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान मोदींनी भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेल- अशोक चव्हाण

संसदेत विषय उचलून धरला तरच फायदा होईल; अशोक चव्हाण यांची भूमिका ...

Maratha Reservation: “... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण - Marathi News | congress ashok chavan says now pm narendra modi can solve issue of maratha reservation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maratha Reservation: “... तरच फायदा होईल, मोर्चा काढून निष्पन्न काय होणार”: अशोक चव्हाण

Maratha Reservation: आरक्षणाबाबत पंतप्रधान मोदी यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. त्यांनी भूमिका घेतली तर, हा प्रश्न मार्गी लागू शकतो, असे चव्हाण म्हणाले. ...

उपमुख्यमंत्री अजित पवार नरेंद्र मोदींना 'पैसे द्या' असे का म्हणाले? Uddhav Thackeray | Ashok Chavan - Marathi News | Why did Deputy Chief Minister Ajit Pawar tell Narendra Modi to 'pay'? Uddhav Thackeray | Ashok Chavan | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :उपमुख्यमंत्री अजित पवार नरेंद्र मोदींना 'पैसे द्या' असे का म्हणाले? Uddhav Thackeray | Ashok Chavan

...