लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
Maharashtra Political Crisis: पुढील टार्गेट काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांनी घेतली भेट; हालचालींना वेग! - Marathi News | maharashtra former cm ashok chavan may join cm eknath shinde group discussion starts after abdul sattar meets in nanded | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढील लक्ष्य काँग्रेस! माजी मुख्यमंत्री शिंदे गटात जाणार? अब्दुल सत्तारांची भेट; हालचालींना वेग

Maharashtra Political Crisis: शिवसेना आणि राष्ट्रवादीनंतर आता शिंदे गटाचे पुढील टार्गेट काँग्रेस असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

अशोक चव्हाण अन् सत्तारांमध्ये बंद दाराआड चर्चा; दोघांचीही एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया - Marathi News | Closed door discussion between Ashok Chavan and Sattar; The reaction of both of them is ok | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :अशोक चव्हाण अन् सत्तारांमध्ये बंद दाराआड चर्चा; दोघांचीही एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया

चर्चेनंतर त्यांनी एकदम ओक्के अशी प्रतिक्रिया दिली. तसेच राजकीय चर्चा झाली नसल्याचेही स्पष्ट केले. ...

Ashok Chavan : झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत - अशोक चव्हाण  - Marathi News | Provide immediate relief to the victims of heavy rains and floods; Ashok Chavan's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :झाडी, डोंगार, हाटिल ओक्के असतील, पण शेती अन् शेतकरी ओक्केमध्ये नाहीत - अशोक चव्हाण 

Ashok Chavan : "महाविकास आघाडीच्या पाठपुराव्यामुळे पंतप्रधान पीक विमा योजनेत ‘बीड पॅटर्न’ लागू झाल्याने विमा कंपन्यांच्या नफेखोरीला चाप लागेल." ...

Devendra Fadnavis Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले- उदयनराजे भोसले - Marathi News | Devendra Fadnavis took lot of efforts for Maratha Reservation says Udayanraje Bhosale | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"देवेंद्र फडणवीस मराठा नसूनही त्यांनी आरक्षणासाठी एवढे काही केले"

उदयनराजे भोसले यांच्याकडून उपमुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमने ...

मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप - Marathi News | Ashok Chavan alleges that the administration is reluctant to give EWS certificate to the Maratha community | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा समाजाला EWS प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाणांचा आरोप

Maratha Reservation : या प्रकरणी अशोक चव्हाण यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले आहे. तसेच, या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी केली आहे.  ...

हे माझे पहिले बाळंतपण नाही, सरकार येते अन्‌ जाते; अशोक चव्हाणांची मिश्कील टिप्पणी - Marathi News | congress leader ashok chavan clarifies on leaving party targets eknath shinde fadnavis government | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :हे माझे पहिले बाळंतपण नाही, सरकार येते अन्‌ जाते; अशोक चव्हाणांची मिश्कील टिप्पणी

सध्याचे सरकार म्हणजे विकासकामांना स्थगिती देणारे सरकार आहे, अशोक चव्हाणांची टीका. ...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार का?; राजकीय चर्चेवर स्वतःच केला खुलासा - Marathi News | Former CM Ashok Chavan will leave Congress?; Disclosure made on political discussion | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माजी मुख्यमंत्री चव्हाण काँग्रेस सोडणार का?; राजकीय चर्चेवर स्वतःच केला खुलासा

विधानसभेत बहुमत चाचणीवेळी शिंदे सरकारने १६४ विरुद्ध ९९ मतांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला. त्यात काँग्रेसचे अनेक आमदार गैरहजर होते. ...

'संभाजीनगर' नामकरणाला आमचा पाठिंबा; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे मोठे विधान - Marathi News | Our support for naming Aurangabad as 'Sambhajinagar'; Big statement by Congress leader Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संभाजीनगर' नामकरणाला आमचा पाठिंबा; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे मोठे विधान

'औरंगजेबाने स्वतःच्या वडिलाची हत्या केली, हा विषय कोण्या एका समाजापुरता मर्यादित नाही.' ...