अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
अ.भा. काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांची २ आॅक्टोबर रोजी गांधी जयंतीला सेवाग्राम येथील बापुकुटीला भेट व काँग्रेस कार्यसमितीची बैठकही निश्चित झाली आहे. या दौऱ्याच्या तयारीसाठी प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे सोमवारी वर्धा येथे दाखल होणार आहेत ...
संसदेत आणि संसदेबाहेर राफेल विमान खरेदी सौद्याप्रकरणी वारंवार खोटे बोलून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी संसदेची आणि देशातल्या 130 कोटी जनतेची फसवणूक आणि विश्वासघात केला आहे. ...
मला राफेल विमानांच्या आमच्या सरकारच्या खरेदीबाबत सर्व माहिती तर आहेच, परंतु चव्हाणांचा राज्यात गाजलेल्या आदर्श घोटाळ्याची देखील इत्यंभूत माहिती माझ्याजवळ आहे हे त्यांनी विसरू नये असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांशी बोलत ...
रावसाहेब दानवे यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना राफेल आणि रायफल याच्यातील फरक समजत नाही. राफेलचा विषय दानवेच्या आकलनापलिकडचा असल्याचे सांगत या विषयावर पंतप्रधानांनीच बोलायला हवे अशी मागणी करतानाच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भाजपा प्रद ...