लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
कॉंग्रेसकडून नांदेड दक्षिणमध्ये नवा चेहरा ? - Marathi News | New face of Congress in Nanded South Vidhan Sabha ? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :कॉंग्रेसकडून नांदेड दक्षिणमध्ये नवा चेहरा ?

बदलत्या राजकीय परिस्थितीत चर्चा  ...

अशोक चव्हाणांना विधानसभा न लढविण्याचा सल्ला देणारे तावडे उमेदवारीच्या शोधात ! - Marathi News | Tawde advises Ashok Chavan not to contest the assembly! now Tawade in trouble | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांना विधानसभा न लढविण्याचा सल्ला देणारे तावडे उमेदवारीच्या शोधात !

लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांना पराभव स्वीकारावा लागला होता. आता त्याची पुन्हा पुनरावृत्ती होणार असून,चव्हाण यांनी विधानसभा निवडणूक लढवू नये असे तावडे म्हणाले होते. ...

काँग्रेसकडून 51 उमेदवारांची यादी जाहीर, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंसह... - Marathi News | Congress announces list of 51 candidates, including Ashok Chavan, Praniti Shinde ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसकडून 51 उमेदवारांची यादी जाहीर, अशोक चव्हाण, प्रणिती शिंदेंसह...

काँग्रेसने सोलापूर मध्य येथून माजी गृहमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे ...

पवारांचा सूड पृथ्वीराज बाबांनीच घेतला; यात फडणवीसांचा बदला कुठून आला ? - Marathi News | Prithviraj Baba took revenge on Pawar; Where did Fadnavis' revenge come from? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पवारांचा सूड पृथ्वीराज बाबांनीच घेतला; यात फडणवीसांचा बदला कुठून आला ?

शिखर बँक घोटाळा चौकशी प्रकरण; माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांचा पलटवार ...

माझ्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस घेईल; तावडेंनी स्व:ताच्या पक्षाकडे लक्ष द्यावे: अशोक चव्हाण - Marathi News | ashok chavan answered to vinod tavde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माझ्या उमेदवारीचा निर्णय काँग्रेस घेईल; तावडेंनी स्व:ताच्या पक्षाकडे लक्ष द्यावे: अशोक चव्हाण

विधानसभा निवडणुका जाहीर होताच राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. ...

प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ? - Marathi News | Thorat as state president OF congress, but Congress needs Ashok Chavan? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रदेशाध्यक्षपदी थोरात, पण काँग्रेसला गरज अशोक चव्हाणांची ?

भाजपचे वाढलेले वर्चस्व आणि निवडणुका जिंकण्याचे त्यांचे कसब पाहता, राज्यातील काँग्रेसची धुरा अशोक चव्हाण यांच्याकडेच असायला हवी, असं काही काँग्रेस नेत्यांच मत आहे. ...

रोजगाराच्या दाव्याबाबत प्रामाणिक असाल तर आकडे जाहीर करा - Marathi News | If you are honest about your employment claim, release the numbers : ashok chavhan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :रोजगाराच्या दाव्याबाबत प्रामाणिक असाल तर आकडे जाहीर करा

अशोकराव चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना खुले आव्हान ...

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे मोरेश्‍वरास सपत्नीक साकडे - Marathi News | Former Chief Minister Ashok Chavan's visit to Moreshwara temple | Latest beed News at Lokmat.com

बीड :माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांचे मोरेश्‍वरास सपत्नीक साकडे

मोरेश्वरास काय मागितले या प्रश्नावर त्यांनी तो माझा व मोरेश्वरातील विषय आहे असे मिश्कीलपणे सांगितले. ...