शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

नांदेड : समविचारी मतांचे विभाजन टाळा

नांदेड : अवघे चव्हाण कुटुंबिय उतरलेय निवडणूक प्रचारात

नांदेड : उर्ध्व पैनगंगेचे पाणी पळविण्याचा घाट

नांदेड : लोकसभेत आमदारांची सत्वपरीक्षा

नांदेड : जाती, धर्माच्या राजकारणाला थारा नको

नागपूर : मोदी आले अन् एप्रिल फूल बनवून गेले : अशोक चव्हाण यांची बोचरी टीका

मुंबई : ‘पळ काढणारे चौकीदार नव्हे, तर चोर असतात’

नांदेड : राज्यघटना बदलण्याचा भाजपाचा डाव

मुंबई : काँग्रेस प्रभारींनी घेतली नेत्यांची जोरदार हजेरी, महाराष्ट्रात काय बिघडले?

नांदेड : चुकीच्या धोरणामुळे बेरोजगारांची फौज