शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

मुंबई : ‘मराठा समाजातील सर्व घटकांना विश्वासात घेऊन बाजू मांडणार’

मुंबई : विकास मंडळांना तातडीने मुदतवाढ द्या, अशोक चव्हाण, नितीन राऊत यांची मंत्रिमंडळ बैठकीत मागणी

नांदेड : पिक विम्यासाठी निकषात बदल गरजेचा : अशोकराव चव्हाण

महाराष्ट्र : मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती देण्याची विरोधकांची मागणी न्यायालयाने फेटाळली - अशोक चव्हाण

मुंबई : मराठा आरक्षण सुनावणीच्या तयारीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आढावा

मुंबई : कच्चे तेल स्वस्त झाल्यानंतरही पेट्रोल-डिझेल का महागते? अशोक चव्हाण यांचा केंद्र सरकारला सवाल

मुंबई : मराठा आरक्षणाची न्यायालयीन लढाई जिंकण्याचा निर्धार; राज्य सरकारनं केली भक्कम तयारी

महाराष्ट्र : काँग्रेसचे नाराज मंत्री आज मुख्यमंत्र्यांना भेटणार; खदखद व्यक्त करणार

महाराष्ट्र : हा खेळ आकड्यांचा! काँग्रेसच्या नाराजीमागचं 'खरं' कारण; ५-४-३ चं राजकारण

नांदेड : कोरोनामुक्त झाल्यानंतर पालकमंत्री चव्हाण आज पहिल्यांदाच घेणार बैठक