शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

कोरोनामुक्त झाल्यानंतर पालकमंत्री चव्हाण आज पहिल्यांदाच घेणार बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2020 10:46 AM

जिल्हाप्रशानासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे  आढावा

ठळक मुद्देखरीप पेरणीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या तयारीची माहिती घेणार

नांदेडनांदेडमध्ये कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर पालकमंत्री अशोक चव्हाण मुंबईला उपचारासाठी गेले होते. आठ दिवसाच्या उपचारानंतर त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मातही केली. त्यानंतर आज बुधवारी प्रथमच ते जिल्हाप्रशानासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे  आढावा बैठक घेणार आहेत. 

२५ मे रोजी पॉजिटीव्ह आढळल्यानंतर अशोक चव्हाण यांना २६ मे रोजी तातडीने मुंबईला हलविण्यात आले होते. तेथे उपचारानंतर ४ जुन रोजी ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर काही दिवस काही दिवस मुंबईतच घरी आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. त्यानंतर आज प्रथमच ते आढावा बैठक घेत आहेत.

आज बुधवारी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही ऑनलाईन बैठक होणार असून, कोरोनाची जिल्हयातील स्थिती, प्रशासनाकडून यासंबंधी करण्यात येत असलेल्या उपाययोजनासह खरीप पेरणीच्या अनुषंगाने कृषी विभागाच्या तयारीची माहिती घेणार आहेत. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटपासह इतर माहिती देण्यास सांगितले आहे. शैक्षणिक संस्था जुलै महिन्यापासून सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. या अनुषंगानेही पालकमंत्री आढावा घेणार असल्याचे त्यांच्या कार्यालयाने सांगितले.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणNandedनांदेडNanded collector officeजिल्हाधिकारी कार्यालय नांदेड