लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशोक चव्हाण

Ashok Chavan Latest news, मराठी बातम्या

Ashok chavan, Latest Marathi News

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 
Read More
भाजपाच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली- अशोक चव्हाण - Marathi News | It was time for the BJP government to say 'go away' - Ashok Chavan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भाजपाच्या सरकारला ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली- अशोक चव्हाण

महात्मा गांधींना १९४२मध्ये ब्रिटिशांविरोधात ‘चले जाव’ची घोषणा द्यावी लागली, तशीच घोषणा देत, आता भाजपाच्या सरकारला देशातून आणि राज्यातून ‘चले जाव’ म्हणण्याची वेळ आली आहे. ...

महाड न. प. महाराष्ट्रात आदर्श ठरेल - अशोक चव्हाण - Marathi News | Mahad Par. It will be ideal in Maharashtra - Ashok Chavan | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड न. प. महाराष्ट्रात आदर्श ठरेल - अशोक चव्हाण

दीडशे वर्षांच्या महाड नगरपरिषदेने केलेला शहराचा विकास या शहराच्या ऐतिहासिक परंपरेला साजेसा असाच असून, माजी आमदार माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाड नगरपरिषद आपल्या कारभारामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एक आदर्श आणि मॉडेल नगरपरिषद म्हणून नावारूपास येईल, ...

बुलेट ट्रेन म्हणजे मोदींनी अर्थव्यवस्थेवर डागलेली अजून एक बुलेट, अशोक चव्हाणांची घणाघाती टीका - Marathi News | Bullet train is another bullet that Modi has painted on the economy, Ashok Chavan's scandalous criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलेट ट्रेन म्हणजे मोदींनी अर्थव्यवस्थेवर डागलेली अजून एक बुलेट, अशोक चव्हाणांची घणाघाती टीका

बुलेट ट्रेन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेवर डागलेली अजून एक बुलेट असून याचे गंभीर दुष्परिणाम भारतीय जनतेला भोगावे लागतील. ...

नांदेड मनपाच्या महापौरपदी शीला भवरें तर उपमहापौरपदी विनय गिरडे, मतदानात सेना तटस्थ राहिली तर अपक्षाचीही कॉंग्रेसला साथ - Marathi News | Sheila Bhavar as mayor of Nanded Municipal Corporation and Vinay Girde as deputy mayor of the party; | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड मनपाच्या महापौरपदी शीला भवरें तर उपमहापौरपदी विनय गिरडे, मतदानात सेना तटस्थ राहिली तर अपक्षाचीही कॉंग्रेसला साथ

काँग्रेसला महापालिकेत मिळालेल्या एकतर्फी बहुमतामुळे शीला भवरे या तब्बल ७४ मते घेऊन विजयी झाल्या. त्या नांदेड शहराच्या अकराव्या महापौर व दलित समाजातील पहिल्या महापौर ठरल्या. ...

‘महाराष्ट्राच वाटोळं करणा-या युती सरकारला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही’ - अशोक चव्हाण - Marathi News | The right-wing government which does not have 'Maharashtra' will have the right to celebrate Anniversary '- Ashok Chavan | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘महाराष्ट्राच वाटोळं करणा-या युती सरकारला वर्धापन दिन साजरा करण्याचा अधिकार नाही’ - अशोक चव्हाण

हे  सरकार  पायउतार झाल्याश्विाय अच्छे दिन येणार नाहीत’ अशी जळजळीत प्रतिक्रिया आज येथे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली. ...

कर्जमाफी ही शेतकरी सन्मान योजना नाही तर शेतकरी अपमान योजना - अशोक चव्हाण   - Marathi News | Debt Waiver Not a Farmer's Honor Plan, Farmer's Insult Plan Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमाफी ही शेतकरी सन्मान योजना नाही तर शेतकरी अपमान योजना - अशोक चव्हाण  

सरकारने शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा सावळा गोंधळ घातला आहे. जाचक अटी व शर्ती घालून अनेक शेतक-यांना कर्जमाफीपासून वंचित ठेवले आहे. ...

31 ऑक्टोबरपासून काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन, अहमदनगरमधून होणार सुरूवात - Marathi News | From 31st October, the Congress will launch the public outcry, Ahmadnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :31 ऑक्टोबरपासून काँग्रेसचं जनआक्रोश आंदोलन, अहमदनगरमधून होणार सुरूवात

सरकारची तीन वर्षातील कामगिरी अत्यंत निराशाजनक असून लोकांमध्ये सरकारविरोधात असंतोष निर्माण झाला आहे, अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली. ...

ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातही बहुतांश ग्रामपंचायतीत काँग्रेस विचाराचे उमेदवार विजयी- खा. अशोक चव्हाण - Marathi News | In the second phase of Gram Panchayat elections, Congress candidate for most Gram Panchayat wins - Vijay Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ग्रामपंचायत निवडणुकीच्या दुस-या टप्प्यातही बहुतांश ग्रामपंचायतीत काँग्रेस विचाराचे उमेदवार विजयी- खा. अशोक चव्हाण

मुंबई - दुस-या टप्प्यातील 3700 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले पहिल्या टप्प्याप्रमाणे दुस-या टप्प्यातही बहुतांशी ग्रामपंचायतीत काँग्रेस विचारांचे उमेदवार विजयी झाले आहेत. ...