अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
दक्षिण मध्य रेल्वेची अर्थसंकल्पापूर्वीची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी नांदेड येथे पार पडली. मात्र, या बैठकीतून मराठवाड्याच्याच पदरी फारसे काही पडले नाही. रेल्वेच्या मराठवाड्यातील प्रश्नासंदर्भात प्रशासन उदासिन असल्याचा आरोप खा. अशोक चव्हाण यांनी बैठकीन ...
आदर्श घोटाळाप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 22 डिसेंबरला उच्च न्यायालयाने कोट्यवधी रुपयांच्या आदर्श गृहनिर्माण संस्था घोटाळा प्रकरणी अशोक चव्हाण यांची चौकशी करण्यास व खटला चालविण्यास राज्यपाल सी. विद ...
राज्य सरकारी कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी तात्काळ लागू कराव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. ...
गेल्या तीन वर्षांपासून राज्यात जातीय तणाव निर्माण झाला आहे. कोरेगाव भीमा प्रकरणी विद्यमान सरकार दोषींना अटक का करत नाही? याचा अर्थच सरकारची या सर्वांना मूकसंमती आहे, असा होतो. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या अपयशाची जबाबदारी स्वी ...
भिमा कोरेगाव येथे काल घडलेली घटना दुर्देवी असून काँग्रेस पक्ष या घटनेचा तीव्र निषेध करित आहे. अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी शांतता आणि संयम राखून समाजात... ...
मुंबई : महापालिका अधिकारी आणि हॉटेल व क्लब चालकांच्या भ्रष्ट युतीमुळे मुंबई आणि परिसरात मृत्यूचा खेळ सुरु आहे. अशा घटनांसाठी जबाबदार असणा-यांवर कडक कारवाई झाल्याशिवाय अशा घटना थांबणार नाहीत. कमला मिल कंपाऊंड मधील आगीची उच्चस्तरीय चौकशी करून या घटने ...