अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
सरकारच्या जुमलेबाजीचा निषेध करीत सत्तेवर बसलेल्या जुमलेबाजांशी निकराने लढा देण्याकरिता चालत आलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या हाती सरकारने शेवटी ‘लेखी जुमला’च दिला आहे, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ...
पिकांवर फवारणी करताना यवतमाळमध्ये चाळीस शेतकर्यांचा मृत्यू झाला. सरकारने चौकशीसाठी समिती नेमली आणि सर्वांनाच ‘क्लीनचिट’ दिली. सरकारमधील मंत्र्यावर झालेल्या आरोपांच्या बाबतीतही वेळोवेळी हाच अनुभव आल्याचे सांगत जनतेला फसविणारे फडणवीस सरकार हे ‘क्लीन च ...
विदेशात पळालेला नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून सुडाचे राजकारण करण्यात येत आहे़ त्याचाच एक भाग म्हणून कार्ती चिदंबरम यांना सकाळी विमानतळावर अटक करण्यात आली ...
पंजाब नॅशनल बँकेसह इतर काही बँकांना 12 हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा गंडा घालून देशाबाहेर पळून गेलेल्या नीरव मोदी व मेहुल चोकसी यांच्या घोटाळ्याच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच कार्ती चिदंबरम यांना अटक केली असल्याचा आरोप महाराष्ट्र ...
साडेतीन वर्षात राज्य सरकारने अतिरंजीत दावे, जुमलेबाजी, खोटी आकडेवारी, फसव्या घोषणा याशिवाय काहीही दिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र मॅग्नेटिक राहिला नसून पॅथेटिक झाला आहे ...
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात जसे त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात, त्याप्रमाणे शेतकºयांच्या हातात पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. ...
गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करताना सराईत गुन्हेगाराच्या हातात त्यांच्या नावाच्या पाट्या देऊन फोटो काढतात त्याप्रमाणे शेतक-यांच्या हातात नावाच्या पाट्या देऊन फोटो काढले जात आहेत. गारपिटीमुळे नुकसान झालेले शेतकरी गुन्हेगार आहेत का? सरकारचे ...