अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. Read More
गोळवलकरांच्या विचारधनातून आलेला संघाचा मनुवाद जोपर्यंत मनातून जात नाही, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष हा जातीयवादी पक्ष म्हणूनच ओळखला जाईल. मुखात छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव आणि ह्रदयात छिंदम हा भाजपचा दुटप्पी चेहरा जनता ओळखून आहे. ...
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. सध्या संपूर्ण दक्षिण आशियात सर्वांत महाग पेट्रोल, डिझेल भारतात आहे. निरव मोदी, विजय माल्ल्याने बँकांच्या बुडवलेल्या हजारो कोटी रुपयांची वसु ...
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत सरकारकडून सातत्याने वाढ केली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यानंतरही सरकार इंधनावर कराचा बोझा टाकून महागाई वाढवत आहे. ...
अर्धापूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरूपी प्रश्न मिटविण्यासाठी पाणीपुरवठा योजनेला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. या योजनेसाठी शासनाने २५.६१ कोटी रुपये अनुदान मंजूर केले आहे. ...
प्लास्टिक बंदच्या विरोधात राज्यभरात प्लास्टिक विक्रेत्यांनी बंद पाळला आहे़ नांदेड प्लास्टिक असोसिएशनच्या वतीने गेल्या पाच दिवसांपासून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत़ त्याअनुषंगाने बुधवारी असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी माजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण ...
नांदेड येथून सध्या हैदराबाद आणि मुंबई विमानसेवा सुरु आहे़ या बरोबरच आठवड्यातून दोन दिवस अमृतसरसाठी विमानाचे उड्डाण होते़ ही सेवा दिल्लीसाठी सुरु करावी अशी मागणी असतानाच, आता नांदेडमध्ये पासपोर्ट कार्यालय सुरु करण्याचा निर्णय झाला आहे़ माजी मुख्यमंत्र ...