शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अशोक चव्हाण

अशोक चव्हाण Ashok Chavan हे महाराष्ट्रातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. चव्हाण हे माजी मुख्यमंत्रीही आहेत. आदर्श घोटाळ्याप्रकरणी अशोक चव्हाण चांगलेच चर्चेत आले होते. विद्यमान सरकारमध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहे. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाट असताना अशोक चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक जिंकली होती. चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे पुत्र आहेत. 

Read more

महाराष्ट्र : Devendra Fadnavis Udayanraje Bhosale : देवेंद्र फडणवीस हे मराठा नसूनही त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी एवढे काही केले- उदयनराजे भोसले

महाराष्ट्र : मराठा समाजाला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र देण्याबाबत प्रशासनाकडून टाळाटाळ, अशोक चव्हाण यांचा आरोप

नांदेड : हे माझे पहिले बाळंतपण नाही, सरकार येते अन्‌ जाते; अशोक चव्हाणांची मिश्कील टिप्पणी

महाराष्ट्र : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण काँग्रेस सोडणार का?; राजकीय चर्चेवर स्वतःच केला खुलासा

महाराष्ट्र : 'संभाजीनगर' नामकरणाला आमचा पाठिंबा; काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांचे मोठे विधान

मुंबई : विजय वडेट्टीवार, अशोक चव्हाण बहुमत चाचणीला मुकले; सभागृहात उशीरा पोहोचले, दरवाजे बंद!

मुंबई : डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या सिंचन क्षेत्रातील योगदानावरील माहितीपट 'जलनायक'चे लवकरच लोकार्पण

महाराष्ट्र : सोनिया गांधींवरील कारवाई राजकीय द्वेषातून, ना डरंगे, ना झुकेंगे; नाना पटोलेंचा हल्लाबोल

नांदेड : कॉंग्रेसकडून अशोक चव्हाणांकडे पुन्हा मोठी जबाबदारी; राजकीय चिंतन समितीत केला समावेश

मुंबई : Corona virus: 18 मंत्र्यांच्या बिलातही राष्ट्रवादीचाच सर्वाधिक खर्च, तुलनेत शिवसेना 3 ऱ्या स्थानावर