शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

अशनूर कौर

‘मनमर्जियाँ’ चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अशनूर कौर. तिची बबली व्यक्तिरेखा आणि क्यूट चेहरा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो. तिने आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता ती सोनी एंटरटेनमेंट वाहिनीवरील ‘पटियाला बेब्स’ या मालिकेत मिनीच्या भूमिकेत दिसत आहे.

Read more

फिल्मी : Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

फिल्मी : अशनूर कौरचा मराठीत जलवा, सोशल मी़डियावर गाण्याची चर्चा

फिल्मी : अनिरुद्ध दवेने अशनूर कौरला दिली ही भेटवस्तू