लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशनूर कौर

अशनूर कौर

Ashnoor kaur, Latest Marathi News

‘मनमर्जियाँ’ चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नू हिच्या बहिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री म्हणजे अशनूर कौर. तिची बबली व्यक्तिरेखा आणि क्यूट चेहरा प्रेक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतो. तिने आत्तापर्यंत अनेक टीव्ही मालिकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. आता ती सोनी एंटरटेनमेंट वाहिनीवरील ‘पटियाला बेब्स’ या मालिकेत मिनीच्या भूमिकेत दिसत आहे.
Read More
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक - Marathi News | Salman Khan Bigg Boss 19 Grand Premiere Ashnoor Kaur Entry First Contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

आजपासून 'बिग बॉस'च्या १९ व्या पर्वाला दणक्यात सुरुवात झाली आहे. ...

अशनूर कौरचा मराठीत जलवा, सोशल मी़डियावर गाण्याची चर्चा - Marathi News | Ashnoor kaur first time sing in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अशनूर कौरचा मराठीत जलवा, सोशल मी़डियावर गाण्याची चर्चा

हिंदीतल्या मालिका व चित्रपटामध्ये आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर ‘पटियाला बेब्स' फेम अभिनेत्री अशनूर कौर आता मराठीत झळकली आहे ...

अनिरुद्ध दवेने अशनूर कौरला दिली ही भेटवस्तू - Marathi News | Anirudh Dave's Sweet Gesture for Ashnoor Kaur | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिरुद्ध दवेने अशनूर कौरला दिली ही भेटवस्तू

'पटियाला बेब्ज'मध्ये अनिरुद्ध दवे आणि अशनूर कौर महत्वाच्या भूमिकेत आहेत. ...