लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशिष विद्यार्थी

आशिष विद्यार्थी

Ashish vidyarthi, Latest Marathi News

आशिष विद्यार्थीने आजवर हिंदी, मराठी, कन्नड, तमीळ, बंगाली, इंग्रजी अशा विविध भाषांमध्ये काम केले आहे. त्याने आजवर बॉलिवूडमध्ये साकारलेल्या अनेक नकारात्मक भूमिका चांगल्याच गाजल्या आहेत.
Read More
आशिष विद्यार्थींची पहिली पत्नीही लग्न करणार? म्हणाल्या, "घटस्फोटानंतर लग्नाची इच्छा..." - Marathi News | ashish vidyarthi first wife rajoshi opens up on her second marriage says no | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशिष विद्यार्थींची पहिली पत्नीही लग्न करणार? म्हणाल्या, "घटस्फोटानंतर लग्नाची इच्छा..."

आता राजोशी देखील दुसरं लग्न करणार का या चर्चांना उधाण आलंय. ...

वयाच्या साठीत आशिष विद्यार्थींंनी सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, का घेतला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट? - Marathi News | Ashish Vidyarthi told the reason for second marriage, why did he divorce his first wife?, said-"After 22 years of association.." | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या साठीत आशिष विद्यार्थींंनी सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, का घेतला पहिल्या पत्नीपासून घटस्फोट?

वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी यांनी फॅशन उद्योजिका रुपाली बरुआसोबत दुसरं लग्न केलं. त्यांच्या लग्नाबाबत अनेक उलट सुलटं चर्चा सुरु झाल्या. अखेर त्यांनीच दुसरं लग्न करण्या मागचं कारण सांगितलं आहे. ...

'त्याने माझी फसवणूक..' आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया - Marathi News | ashish vidyarthi first wife piloo vidyarthi aka rajoshi reaction on old husband second wedding | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'त्याने माझी फसवणूक..' आशिष विद्यार्थीच्या पहिल्या पत्नीने दिली थक्क करणारी प्रतिक्रिया

Ashish vidyarthi:आशिष विद्यार्थी यांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्यांच्या पहिल्या पत्नीने राजोशी विद्यार्थी यांनी त्यांची पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Ashish Vidyarthi : वयाच्या ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले आशिष विद्यार्थी, जाणून घ्या कोण आहे त्यांची पहिली पत्नी? - Marathi News | Actor Ashish vidyarthi married at the age of 60 know all about his first wife rajoshi vidyarthi | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Ashish Vidyarthi : वयाच्या ६०व्या वर्षी दुसऱ्यांदा बोहल्यावर चढले आशिष विद्यार्थी, जाणून घ्या कोण आहे त्यांची पहिली पत्नी?

आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या साठीत दुसऱ्यांदा फॅशन उद्योजिका रुपाली बरुआसोबत विवाह केला आहे. चाहत्यांना प्रश्न पडला आहे की त्यांची पहिली पत्नी कुठे आहे आणि सध्या ती कोणत्या अवस्थेत आहे. ...

Ashish Vidyarthi : आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी बुडाली दु:खात, पोस्ट करत म्हणाली, "योग्य व्यक्ती..." - Marathi News | ashish vidyarthi second marriage first wife rajoshi vidyarthi shared cryptic post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशिष विद्यार्थीची पहिली पत्नी बुडाली दु:खात, पोस्ट करत म्हणाली, "योग्य व्यक्ती..."

अभिनेता आशिष विद्यार्थीने ६० व्या वर्षी दुसरं लग्न करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. ...

वयाच्या साठीत आशिष विद्यार्थींनी बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, अशी आहे त्यांची रुपाली यांच्यासोबतची लव्हस्टोरी - Marathi News | Ashish Vidyarthi tied the knot for the second time, this is his love story with Rupali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या साठीत आशिष विद्यार्थींनी बांधली दुसऱ्यांदा लग्नगाठ, अशी आहे त्यांची रुपाली यांच्यासोबतची लव्हस्टोरी

Ashish Vidyarthi wedding: अभिनेता आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या साठीत लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ...

वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी चढले दुसऱ्यांदा बोहल्यावर, लग्नाचे फोटो व्हायरल - Marathi News | Ashish vidyarthi 60 year old actor marries with rupali barua from assam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या ६० व्या वर्षी आशिष विद्यार्थी चढले दुसऱ्यांदा बोहल्यावर, लग्नाचे फोटो व्हायरल

आशिष विद्यार्थी यांनी त्यांच्या नव्या आयुष्याची सुरुवात केली आहे. जाणून घ्या कोण आहे त्यांची दुसरी पत्नी. ...

'मी मुंबई सोडली...', या प्रसिद्ध अभिनेत्यानं बॉलिवूड सोडून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीकडे वळवला मोर्चा - Marathi News | 'I left Mumbai...', this famous actor left Bollywood and turned his march towards southern cine industry. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मी मुंबई सोडली...', या प्रसिद्ध अभिनेत्यानं बॉलिवूड सोडून दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीकडे वळवला मोर्चा

अनेक चित्रपटांमधील खलनायकी भूमिकांसाठी हा अभिनेता ओळखला जातो. ...