आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
महाविकास आघाडीच्या १२ आमदारांच्या यादीला अजून तरी मुहूर्त सापडेला नाही... पण भाजपच्या निलंबित १२ आमदारांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.. कारण भाजपच्या १२ आमदारांच्या निलंबनावरून सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढलेत.. यावेळी कोर्टाने काय म्हटलंय... आणि ...
राज्यात राजकीय नेत्यांना धमकावण्याचं सत्र गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. आदित्य ठाकरेसह काही शिवसेना नेत्यांना धमकीचे फोन आल्यानंतर भाजपचे नेते आणि माजी मंत्री आशिष शेलार यांना गेल्या काही दिवसांपासून धमक्या येत होत्या. आशिष शेलारांनी आपल्याला अनो ...
गेल्या दोन दिवसांपासून शेलार यांना दोन वेगवेगळ्या क्रमांकांवरून धमकीचे कॉल येत आहेत, असे त्यांनी तक्रारीत म्हटले होते. कॉलर हा त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी देत होता तसेच अपशब्दही वापरत होता. ...
Ashish Shelar : आशिष शेलार यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना काल पत्र लिहून तक्रार केली असून सदर दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची विनंती केली आहे. ...
आमदार अँड आशिष शेलार यांनी आज याबाबत प्रतिक्रिया देताना ठाकरे सरकार आणि मुंबई महापालिकेतील सत्ताधारी मूळ मुंबईकर असलेल्या कोळी, आगरी बांधवांना उध्वस्त करीत असल्याचा आरोप केला आहे. ...
Ashish Shelar : पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रण आयुक्त सी.डी. जोशी यांना पत्र लिहून आशिष शेलार यांनी मुंबईसह एमएमआरमधील पाणी चोरी व पाण्याचा होणारा बेसुमार उपसा याबाबत काही गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या आहेत. ...