आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने राज्य शासनाने पहिल्यांदाच घोषित केलेल्या 'राज्य प्रेरणागीत पुरस्कार २०२५'चा पहिला सन्मान स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित "अनादि मी... अनंत मी..." या प्रेरणादायी गीताला देण्यात आला आहे. ...
Mumbai Municipal Corporation Election: देवेंद्र एक तर तू राहशील नाहीतर मी राहीन, हे उद्धव ठाकरेंचे वाक्य भाजपा कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागले आहे. उद्धव ठाकरे तुम्ही कुठे असाल, हे मुंबईकर या निवडणुकीत दाखवतील, अशी टीका भाजपा नेत्यांनी केली आहे. ...
मुंबई महानगर पालिकेत भाजपाचा महापौर विराजमान होण्यासाठी उत्तर मुंबईच्या भाजपा कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे असे आवाहन मुंबई उपनगर पालकमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी ...
मुंबईत सध्या महापालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, या पार्श्वभूमीवर आशिष शेलार यांनी एका मुलाखतीत निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार असल्याचा निर्वाळा दिला. त्यामुळे भाजप आणि शिंदेसेना वेगळे लढणार का? याबाबतच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. ...
मी राज्यसभा सदस्य आहे. मी गृहमंत्र्यांशी भेटू आणि बोलूही शकतो असं राऊतांनी उत्तर दिले. त्यानंतर १० मिनिटांनी गृहमंत्री कार्यालयातून फोन आला, गृहमंत्रीजी बात करना चाहते है असं सांगितले. ...