लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या, मग...; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा - Marathi News | BJP leader Ashish Shelar criticizes Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नामर्दासारखं वागू नका, हिंमत असेल तर समोर या, मग...; शेलारांचा शिवसेनेला इशारा

या कटामागचे मास्टर माईंड कोण आहे हे समोर आले पाहिजे. ज्या आरोपींना पकडले त्यांना मुंबईतून हद्दपार करावं असं शेलारांनी सांगितले. ...

शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग? दोन माजी मंत्री, एक आमदार भाजपच्या संपर्कात - Marathi News | 2 former shiv sena ministers and one mla in konkan are in touch with bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरुंग? दोन माजी मंत्री, एक आमदार भाजपच्या संपर्कात

शिवसेनेत साईड लाईन झालेले नेते भाजपच्या संपर्कात; भाजपच्या चार नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी ...

Ashish Shelar : "हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?"; भाजपाचं टीकास्त्र - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Thackeray Government Over Gudi Padwa Shobha Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्‍या हाताला लकवा का मारतो?"; भाजपाचं टीकास्त्र

BJP Ashish Shelar Slams Thackeray Government : हिंदू नववर्षाच्‍या निमित्‍ताने गुढीपाडव्‍याला निघणाऱ्या शोभायात्रा आणि राम नवमीच्‍या मिरवणूका यांना परवानगी द्या, अशी मागणी आशिष शेलार यांनी विधानसभेत केली होती. ...

"काही मदत करू शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा कापू नका"; शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Shivsena And BMC Over mumbai property tax hike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"काही मदत करू शकत नाही तर किमान मुंबईकरांचा खिसा कापू नका"; शेलारांचा शिवसेनेवर हल्लाबोल

BJP Ashish Shelar Slams Shivsena And BMC : भाजपा नेते आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यात वसुलीचं षडयंत्र, आशिष शेलारांचा धक्कादायक आरोप - Marathi News | Ashish Shelar's serious allegation of conspiracy to recover in the name of central government by IPS Officer in State | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्रीय यंत्रणांच्या नावाने राज्यात वसुलीचं षडयंत्र, शेलारांचा धक्कादायक आरोप

राज्यातील प्रशासकीय यंत्रणा अशा प्रकारे केंद्रीय यंत्रणांच्या नावाचा वापर करुन वसूली तर करीत नाही ना? असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केला. ...

...नाही तर सक्तीच्या रजेवरच पाठवतो; आदेश न ऐकणाऱ्या आयुक्तांवर अजित पवार नाराज - Marathi News | deputy cm ajit Pawar angry over commissioner not listening to orders | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...नाही तर सक्तीच्या रजेवरच पाठवतो; आदेश न ऐकणाऱ्या आयुक्तांवर अजित पवार नाराज

‘निधी देण्याबाबत मी शांतपणे त्या अधिकाऱ्यास समजावून सांगतो अन् नाहीच ऐकले तर सक्तीच्या रजेवर पाठवतो. तसेच सरकारच्या वतीने निधीही दिला जाईल’, या शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहाला आश्वस्त केले. ...

आयपीएलकरिता ५०% प्रेक्षकांना परवानगी द्या; भाजप आमदार आशिष शेलारांची मागणी - Marathi News | Allow 50 percent spectators for IPL bjp mla ashish shelar demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयपीएलकरिता ५०% प्रेक्षकांना परवानगी द्या; भाजप आमदार आशिष शेलारांची मागणी

विविध विभागाच्या मागण्यांवर चर्चा करीत असताना शेलार यांनी गावठाण, कोळीवाड्याच्या प्रश्नांसोबत मुंबईतील गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणुका, मुंबईतील खेळाच्या मैदानांचे भाडेपट्टे आदी विषयांकडे सरकारचे लक्ष वेधले. ...

रायगडमधील सेझसाठी घेतलेल्या जमिनींची सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करणार- सुभाष देसाई - Marathi News | Hearing of lands taken for SEZ in Raigad will be completed in three months, Shivsena Leader Subhash Desai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रायगडमधील सेझसाठी घेतलेल्या जमिनींची सुनावणी तीन महिन्यात पुर्ण करणार- सुभाष देसाई

मुंबई- रायगड जिल्हयातील उरण, पनवेल, पेण तालुक्यातील महामुंबई सेझसाठी संपादीत करण्यात आलेल्या जमिनी शेतक-यांना परत करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असलेली ... ...