शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : Jalyukta Shivar : महाविकास आघाडीने जलयुक्त शिवारची चौकशी करुन स्वतःच आपले दात आपल्या घशात घातले

महाराष्ट्र : छायाचित्रकार असलेल्या मुख्यमंत्र्यांचा 'फोकस' चित्रकार, शिल्पकारांकडे का नाही वळला?

महाराष्ट्र : 'त्या' कार्यक्रमाला राज ठाकरेंनादेखील बोलवा; आशिष शेलारांचं थेट मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र

महाराष्ट्र : Maharashtra Bandh : हा तर 'शासकीय इतमामातील' बंद; भाजप नेते आशिष शेलार यांची टीका

राष्ट्रीय : भाजपनं जाहीर केली कार्यकारणी; तावडे, मुंडेंवर नेतृत्त्वानं सोपवली मोठी जबाबदारी

मुंबई : मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, कोस्टल रोडच्या कामावर १६०० कोटींच्या भ्रष्टाचाराचा 'तवंग'

मुंबई : Ashish Shelar यांचं ते विधान म्हणजे ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’, NCPची बोचरी टीका 

मुंबई : जनतेच्या न्यायालयातच शिक्षा होईल; रस्त्यावरील खड्ड्यांवरुन अमित ठाकरेंचा शिवसेनेवर निशाणा

महाराष्ट्र : राजकीय अस्मितेचा धंदा शिवसेनेने बंद करावा; शेलार यांची टीका

महाराष्ट्र : महाराष्ट्र एटीएस झोपलंय का?; भाजप नेते आशिष शेलार यांचा सवाल