आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
आमदारांना नजरकैदेत ठेवण्याचं पाप करणारे लोकशाहीवर बोलतात. आजपर्यंत कुठल्याही पक्षाने आमदारांचा इतका अपमान केला नाही असा आरोप भाजपानं शिवसेनेवर केला आहे. ...
Ashish Shelar : ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका व्हाव्यात अशी आग्रही भूमिका भाजपाने घेतली असून याबाबत रस्त्यावर उतरून आंदोलनही करण्यात आले. ...
मुंबईतील नालेसफाईच्या मुद्द्यावरुन भाजपाचे आमदार आशिष शेलार यांनी राज्याचे पर्यटन मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली. ...
BJP Ashish Shelar And Thackeray Government : "कारवाई भेंडी बाजार, मुंब्रा, नागपाडा येथे झाली पण काही पक्षांची शाखा कार्यालय दादर आणि प्रभादेवी येथे सुन्न झाली." ...
BJP Ashish Shelar And Thackeray Government : पंचतारांकित जागेवर “एसआरए” योजना दाखवून एसआरए योजनेतील लाभ व एफएसआय बिल्डरला देण्यात येणार असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी केला. ...