आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सातपुते तुम्ही ज्या मतदारसंघातून येता तो मतदारसंघ राखीव आहे आणि तो डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेमुळे याची आठवण करून दिली. त्यावर सातपुतेंनी पवारांचे नाव घेतले... ...
१९९३ बॉम्बब्लास्ट मधील आरोपी आणि माफीचा साक्षीदार बनलेल्याचा प्रताप, मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात रात्री 8.58 मिनिटांने आलेल्या कॉलने खळबळ उडाली ...
Ashish Shelar Criticize Uddhav Thackeray: आमचं श्रद्धास्थान, अभिमान आणि स्वाभिमान असलेल्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर उद्धव ठाकरे वारंवार अशा पद्धतीने फिल्मी नावाने टीका करत असतील, तर आम्हालाही मर्यादा आणि संयम सोडायला काहीच हरकत नाही. ...
Ashish Shelar : दिल्लीप्रमाणेच महाराष्ट्रातही दारुवाल्यांवर तत्कालीन आघाडी सरकारने खैरात केली होती. महाराष्ट्रात पण जी सवलतींची खैरात झाली त्याच्या फाईल ओपन होणार? असे संकेत देणारे ट्विट भाजपा नेते आशिष शेलार यांनी केले आहे. ...